17 May 2024 11:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यातही पैसे जमा झाले असतील तर पटापट तपासून घ्या, नियम बदलला Shukra Rashi Parivartan | 'या' 3 नशीबवान राशीत तुमची राशी आहे का? शुक्र राशी परिवर्तन ठरणार अत्यंत भाग्यशाली SBI Mutual Fund | पगारदारांनो! या खास योजना तुम्हाला अल्पावधीत 22 लाख रुपयेपर्यंत परतावा देतील, यादी सेव्ह करा Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी
x

Stocks To Buy | मोठी संधी! 9687 टक्के परतावा देणारा शेअर अल्पावधीत देईल 31 टक्के परतावा, फायदा घेणार?

Stocks To Buy

Stocks To Buy | सीएट या टायर कंपनीच्या शेअरने अवघ्या काही महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सीएट कंपनीचे शेअर्स 2099.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस फर्मने आपल्या अहवालात सीएट कंपनीच्या शेअरवर 2950 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. CEAT Share Price

2023 या वर्षात सीएट कंपनीचे शेअर्स 29 टक्के वाढले आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पत्की किंमत 2642 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 1357 रुपये होती. मंगळवार दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी सीएट कंपनीचे शेअर्स 0.050 टक्के वाढीसह 2,100 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

26 एप्रिल 2023 रोजी सीएट कंपनीचे शेअर्स 1394.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना 704.60 रुपये नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात सीएट कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 180.85 रुपये नफा मिळवून दिला आहे. मागील 24 वर्षात सीएट कंपनीचे शेअर्स 9687 टक्के मजबूत झाले आहेत. 1 जानेवारी 1999 रोजी सीएट स्टॉक 21.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.

शेअर बाजारातील 19 पैकी 12 तज्ञांनी सीएट कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तर दोघांनी स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. पाच तज्ञांनी सीएट कंपनीचे शेअर्स विकून नफा वसुली करण्याचा सल्ला दिला आहे. मोतीलाल ओसवाल फर्मने या कंपनीच्या स्टॉकमध्ये 40.55 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. तर जेएम फायनान्शियल फर्मने या कंपनीच्या शेअरवर 31.02 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे.

मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांच्या मते, CEAT टायर्स कंपनीचे शेअर्स 2950 रुपये लक्ष किंमत स्पर्श करू शकतात. तर जेएम फायनान्शियलच्या मते हा स्टॉक 2750 रुपये लक्ष किंमत स्पर्श करू शकतो. प्रभुदास लीलाधर फर्मच्या मते, हा स्टॉक 2515 रुपये लक्ष्य किंमत स्पर्श करू शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy CEAT Share Price NSE 28 November 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(283)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x