23 May 2024 3:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 23 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Sansera Share Price | मालामाल करणारा शेअर गुंतवणूकदारांच्या रडारवर, स्टॉक खरेदीला गर्दी, काय म्हटलं तज्ज्ञांनी? BEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार! स्टॉकचार्ट वर तेजीचे संकेत, खरेदी करणार? HAL Share Price | मल्टिबॅगर PSU HAL स्टॉकसाठी 'BUY' रेटिंग, हा शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार Suzlon Share Price | शेअर प्राईस रु.46, तज्ज्ञांचा 400% परतावा देणाऱ्या शेअरसाठी 'BUY' रेटिंग, किती टार्गेट प्राईस? IPO GMP | IPO आला रे! ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ घालतोय, पहिल्याच दिवशी मालामाल होणार SJVN Share Price | तज्ज्ञांकडून SJVN शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 615% परतावा देणारा स्टॉक तुफान तेजीत वाढणार
x

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स तेजीत, टाटा टेक IPO चा देखील होतोय फायदा, स्टॉक तपशील जाणून घ्या

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूक बाजारातील तज्ज्ञांचे लक्ष आकर्षित केले आहे. टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरमध्ये विविध कारणांमुळे तेजी पाहायला मिळत आहे. जग्वार आणि रेंज रोव्हर वाहनांच्या विक्रीत झाल्याने टाटा मोटर्स कंपनीला फायदा झाला आहे.

बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 714.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स सध्या उच्चांक किमतीवर पोहचले आहेत. आज गुरूवार दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 0.59 टक्के घसरणीसह 708.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

टाटा मोटर्सची उपकंपनी असलेल्या Tata Technologies कंपनीचे शेअर्स 30 नोव्हेंबर रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध होणार आहे. तज्ञांच्या मते, टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 945 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. Tata Technologies कंपनीचा IPO पूर्णतः ऑफर फॉर सेल अंतर्गत जाहीर करण्यात आला होता.

टाटा मोटर्स कंपनीने टाटा टेक्नॉलॉजी कंपनीमधील आपले शेअर्स खुल्या बाजारात विकले आहे. त्यामुळे टाटा मोटर्स कंपनीला मोठा फायदा मिळणार आहे. तज्ञांच्या मते, टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 80-85 टक्के प्रीमियम वाढीसह सूचीबद्ध होऊ शकतात.

2023 यावर्षी टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 83 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2 जानेवारी 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 394.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 29 नोव्हेंबर 2023 रोजी कंपनीचे शेअर्स 714.40 रुपये किमतीवर पोहोचले होते.

मागील 3 वर्षांत टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 300 टक्के परतावा कमावून दिला आहे. 27 नोव्हेंबर 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 180.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 63 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Motors Share Price NSE 30 November 2023.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(93)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x