19 May 2024 3:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं Post Office Scheme | जबरदस्त फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, रु.50 बचत करा, मिळतील 35 लाख रुपये Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! या फंडात SIP बचत करा, अवघ्या 5 वर्षात मिळेल 50 लाख रुपये परतावा
x

Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार धडाम झाले, आजचे घसरलेले सोन्याचे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | लग्नकार्याचा दिवसात मागील काही दिवसांपासून सोन्याचा भाव गगनाला भिडला आहे. मात्र आज मिठी आनंदाची बातमी आहे, कारण सोन्याचा भाव जबरदस्त घसरल्याने सराफा बाजारात गर्दी वाढली आहे. या बातमीत 10 ते 24 कॅरेट पर्यंतचा सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम प्रमाणे देण्यात आला आहे.

आज सराफा बाजारात सोन्याचे दर किती?
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा भाव 62457 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर उघडला. तर आदल्या दिवशी तो 63281 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. त्यामुळे आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 824 रुपयांनी घसरला आहे. त्यामुळे सोने खरेदीची सुवर्ण संधी आहे.

आज सोन्याचा भाव उच्चांकी पातळीपेक्षा किती स्वस्त?
सध्या सोन्याचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा सुमारे 824 रुपये प्रति 10 ग्रॅम ने स्वस्त आहे. 4 डिसेंबर 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्या दिवशी सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 63281 रुपयांवर गेला होता.

आज चांदीचा दर
आज चांदीचा दर 75027 रुपये प्रति किलो आहे. आदल्या दिवशी चांदी 76,430 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. त्यामुळे आज चांदीच्या दरात किलोमागे १४०३ रुपयांची घसरण झाली आहे. चांदी १९०७ रुपयांच्या उच्चांकी पातळीच्या खाली व्यवहार करत आहे. 30 नोव्हेंबर 2023 रोजी चांदीने 76934 रुपयांचा उच्चांक गाठला होता.

सकाळी एमसीएक्सवर कोणत्या दराने सोन्याचा व्यवहार?
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) दुपारी १२ वाजता सोने तेजीसह व्यवहार करत आहे. आज सोन्याचा वायदा व्यापार 171.00 रुपयांच्या वाढीसह 62,540.00 रुपयांवर व्यवहार करत आहे. तर चांदीचा वायदा व्यापार 43.00 रुपयांनी घसरून 76,125.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

आज कोणत्या कॅरेट सोन्याचा दर किती आहे?

आज 10 कॅरेट सोन्याचा भाव किती?
10 कॅरेट म्हणजेच 41.7 टक्के शुद्ध सोन्याचा दर आज 36537 रुपयांच्या पातळीवर आहे. कालच्या तुलनेत आज हा दर ८९३ रुपयांनी स्वस्त झाला आहे.

आज 14 कॅरेट सोन्याचा भाव किती?
14 कॅरेट म्हणजेच 58.3 टक्के शुद्ध सोन्याचा दर आज 46843 रुपयांच्या पातळीवर आहे. कालच्या तुलनेत आज हा दर ६१८ रुपयांनी स्वस्त आहे.

आज 18 कॅरेट सोन्याचा भाव किती?
18 कॅरेट म्हणजेच 75.0 टक्के शुद्ध सोन्याचा दर आज 57211 रुपयांच्या पातळीवर आहे. कालच्या तुलनेत आज हा दर ७५४ रुपयांनी स्वस्त आहे.

आज 22 कॅरेट सोन्याचा भाव किती?
22 कॅरेट म्हणजेच 91.7 टक्के शुद्ध सोन्याचा दर आज 62207 रुपयांच्या पातळीवर आहे. कालच्या तुलनेत आज हा दर 821 रुपयांनी स्वस्त झाला आहे.

आज 24 कॅरेट सोन्याचा भाव किती?
24 कॅरेट म्हणजेच 99.9 टक्के शुद्ध सोन्याचा दर आज 62457 रुपयांच्या पातळीवर आहे. कालच्या तुलनेत आज हा दर ८२४ रुपयांनी स्वस्त आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates Check Details 05 December 2023.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(217)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x