19 May 2024 3:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं Post Office Scheme | जबरदस्त फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, रु.50 बचत करा, मिळतील 35 लाख रुपये Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार धडाम झाले, पटापट स्वस्त झालेल्या सोन्याचे नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | आज सोन्याच्या दरात घसरण झाली. अमेरिकेत व्याजदर कमी होण्याच्या अपेक्षेने सोन्याचे दर वाढले होते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पण आता गुंतवणूकदार व्याजदर कमी होण्याची वाट पाहत आहेत. तर 2023 मध्ये सोन्याने चांगला परतावा दिला. 2023 मध्ये सोने 15.74 टक्के आणि चांदी 9.64 टक्के परतावा देत आहे.

आज सराफा बाजारात सोने-चांदीचे दर किती?
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा भाव 63344 रुपये प्रति 10 ग्रॅम पातळीवर उघडला. तर आदल्या दिवशी सोने 63602 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाले होते. त्यामुळे आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 258 रुपयांनी घसरला.

आज सोन्याचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा किती स्वस्त?
आज सोन्याचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा 108 रुपये स्वस्त आहे. 28 डिसेंबर 2023 रोजी सोन्याच्या दराचा उच्चांक गाठला गेला होता. त्या दिवशी सोन्याचा भाव 63452 रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत गेला होता.

आज चांदीचा भाव किती?
आज चांदीचा भाव 73263 रुपये प्रति किलो आहे. आदल्या दिवशी चांदी 74,133 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. त्यामुळे चांदीच्या दरात आज प्रति किलो 870 रुपयांची घसरण झाली आहे. चांदी 3671 रुपयांच्या उच्चांकी पातळीच्या खाली व्यवहार करत आहे. 30 नोव्हेंबर 2023 रोजी चांदीने 76934 रुपयांचा उच्चांक गाठला होता.

आज एमसीएक्सवर कोणत्या दराने सोन्याचा व्यवहार?
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) आज दुपारी 12 वाजता सोने तेजीने व्यवहार करत होते. सोन्याचा वायदा व्यापार 43.00 रुपयांच्या वाढीसह 63,300.00 रुपयांवर व्यवहार करत होता. तर चांदीचा वायदा व्यापार 155.00 रुपयांनी घसरून 73,940.00 रुपयांवर व्यवहार करत होता.

आज कोणत्या कॅरेट सोन्याचा दर किती आहे?

आज 10 कॅरेट सोन्याचा भाव किती?
10 कॅरेट म्हणजेच 41.7 टक्के शुद्ध सोन्याचा दर आज 37056 रुपयांच्या पातळीवर आहे. कालच्या तुलनेत आज हा दर 151 रुपयांनी स्वस्त आहे.

आज 14 कॅरेट सोन्याचा भाव किती?
14 कॅरेट म्हणजेच 58.3 टक्के शुद्ध सोन्याचा दर आज 47508 रुपयांच्या पातळीवर आहे. कालच्या तुलनेत आज हा दर 194 रुपयांनी स्वस्त आहे.

आज 18 कॅरेट सोन्याचा भाव किती?
18 कॅरेट म्हणजेच 75.0 टक्के शुद्ध सोन्याचा दर आज 58023 रुपयांच्या पातळीवर आहे. कालच्या तुलनेत आज हा दर 236 रुपयांनी स्वस्त आहे.

आज 22 कॅरेट सोन्याचा भाव किती?
22 कॅरेट म्हणजेच 91.7 टक्के शुद्ध सोन्याचा दर आज 63090 रुपयांच्या पातळीवर आहे. कालच्या तुलनेत आज हा दर 257 रुपयांनी स्वस्त आहे.

आज 24 कॅरेट सोन्याचा भाव किती?
24 कॅरेट म्हणजेच 99.9 टक्के शुद्ध सोन्याचा दर आज 63344 रुपयांच्या पातळीवर आहे. कालच्या तुलनेत आज हा दर 258 रुपयांनी स्वस्त आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates Check Details 03 January 2024.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(217)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x