16 May 2024 4:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका Penny Stocks | तुमचे नशीब बदलू शकतील असे 10 स्वस्त पेनी शेअर्स, प्राईस अवघी 1 रुपया ते 9 रुपये
x

Penny Stocks | चिल्लर किंमतीच्या टॉप 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत पैसा गुणाकारात वाढतोय

Penny Stocks

Penny Stocks | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 1053 अंकांच्या प्रचंड घसरणीसह 70370 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 333 अंकांच्या घसरणीसह 21,238 अंकांवर क्लोज झाला होता. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सोन्याची किंमत 187 रुपये वाढली होती. आणि 1 तोळा सोनं 62055 रुपये किमतीवर होता. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जोरदार प्रॉफिट बुकींगमुळे रेल्वे कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले होते.

यासह अनेक दिग्गज म्युच्युअल फंड आणि FII ने काही टेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर हा लेख तुमच्या फायद्याचा आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला 10 पेनी स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, जे मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्के वाढीसह ट्रेड करत होते.

Nyssa Corporation Ltd :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 19.88 टक्क्यांच्या वाढीसह 8.14 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.94 टक्के वाढीसह 9.84 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मिनाक्षी टेक्सटाइल्स लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 19.79 टक्क्यांच्या वाढीसह 3.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.86 टक्के वाढीसह 3.79 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

यूटीएल इंडस्ट्रीज लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 2.31 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 2.53 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

जैनको प्रोजेक्ट्स (इंडिया) लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 5.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.73 टक्के वाढीसह 5.29 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

GK Consultants Ltd :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 9.03 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.90 टक्के वाढीसह 8.57 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

GCM Commodity & Derivatives Ltd :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्क्यांच्या वाढीसह 5.68 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 5.68 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Orchasp Ltd :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्क्यांच्या वाढीसह 6.64 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.93 टक्के वाढीसह 5.11 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

काबरा ड्रग्ज लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्क्यांच्या वाढीसह 6.53 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 6.53 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Natura Hue Chem Ltd :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्क्यांच्या वाढीसह 9.49 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के घसरणीसह 9.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Aneri Fincap Ltd :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्क्यांच्या वाढीसह 6.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 6.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks To Buy 25 January 2024.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(469)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x