19 May 2024 5:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं Post Office Scheme | जबरदस्त फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, रु.50 बचत करा, मिळतील 35 लाख रुपये Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल
x

TRIL Share Price | कमाईची सुवर्ण संधी! हा शेअर 68 टक्के परतावा देईल, तज्ज्ञांचा टार्गेट प्राइस तपशील जाणून घ्या

TRIL Share Price

TRIL Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. अशा काळात गुंतवणूक करण्यासाठी तज्ञांनी ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेड म्हणजेच टीआरआयएल कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( टीआरआयएल कंपनी अंश )

देशांतर्गत ब्रोकरेज फर्म नुवामाच्या तज्ञानी या कंपनीचे शेअर्स 68 टक्के अधिक वाढू शकतात, असा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र मागील काही दिवसांपासून या कंपनीचे शेअर्स लोअर सर्किट हीट करत आहेत. आज बुधवार दिनांक 13 मार्च 2024 रोजी टीआरआयएल कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के घसरणीसह 321 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

टीआरआयएल कंपनीच्या शेअर्समध्ये विजेच्या मागणीत होणारी वाढ, उत्पादन वाढ, विद्युतीकरण आणि हरित संक्रमणामुळे वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतात पॉवर सेक्टरमध्ये पुढील 3 ते 4 वर्षांमध्ये 2.4 लाख कोटी रुपयेची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. ट्रान्सफॉर्मर क्षेत्रात देखील 36000 कोटी रुपये गुंतवणूक होऊ शकते. यामुळे हाय व्होल्टेज (एचव्ही) ट्रान्सफॉर्मरच्या मागणीत जबरदस्त वाढ होण्याची अपेक्षा आहे.

सध्या संपूर्ण भारतात HV ट्रान्सफॉर्मरचे फक्त 6 ते 7 पुरवठादार असून त्यात टीआरआयएल ही कंपनी आघाडीवर आहे. एचव्ही ट्रान्सफॉर्मर सेक्टरमध्ये प्रवेश करण्यात बरेच अडथळे आहे. टीआरआयएल कंपनीच्या एकूण विक्रीपैकी 70 टक्के विक्री एचव्ही ट्रान्सफॉर्मरमधून येते. आर्थिक वर्ष 2024-27 मध्ये टीआरआयएल कंपनीचा EPS 85 टक्के वाढू शकतो. आणि कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 2572 कोटी रुपयेवर जाण्याची अपेक्षा आहे. ब्रोकरेज अहवालानुसार टीआरआयएल कंपनीच्या नवीन ऑर्डरमध्ये वार्षिक 25-30 टक्के वाढ होणे अपेक्षित आहे.

11 मार्च रोजी टीआरआयएल कंपनीचे शेअर्स 324.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स लोअर सर्किटसह 307.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तज्ञांनी टीआरआयएल कंपनीच्या शेअरवर 575 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली केली आहे. ही टार्गेट प्राइस सध्याच्या किंमतीपेक्षा 68 टक्के अधिक आहे. नुवामा फर्मने टीआरआयएल स्टॉकवर 702 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TRIL Share Price NSE Live 13 March 2024.

हॅशटॅग्स

TRIL Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x