19 May 2024 11:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! या फंडात SIP बचत करा, अवघ्या 5 वर्षात मिळेल 50 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला
x

Reliance Power Share Price | 26 रुपयाचा रिलायन्स पॉवर थांबणार नाही, आधी 2225% परतावा देणारा शेअर मालामाल करणार

Reliance Power Share Price

Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर या अनिल अंबानींच्या मालकीच्या कंपनीचे शेअर्स अफाट तेजीत वाढत आहेत. मागील काही दिवसापासून या कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किट हीट करत आहेत. शुक्रवारी देखील या कंपनीच्या शेअर्सने 5 टक्के अप्पर सर्किट हीट केला होता. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )

नुकताच रिलायन्स पॉवर कंपनीने कर्जमुक्त होण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे गुंतवणुकदार या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 4.99 टक्के वाढीसह 26.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

नुकताच रिलायन्स पॉवर कंपनीने स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, त्यांनी डीबीएस बँकेचे कर्ज पूर्णपणे परतफेड केले आहे. रिलायन्स पॉवर कंपनीने मागील आठवड्यात आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक आणि डीबीएस बँक या तीन बँकांचे कर्ज परतफेड केले आहे. रिलायन्स पॉवर कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत कर्जमुक्त होण्याचे लक्ष निश्चित केले आहे. आता रिलायन्स पॉवर कंपनीवर फक्त आयडीबीआय बँकेचे कर्ज शिल्लक आहे.

मागील 4 वर्षात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2225 टक्के परतावा कमावून दिला आहे. 27 मार्च 2020 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 1.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 22 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 26.27 रुपये किमतीवर पोहचले होते.

मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 155 टक्क्यांनी वाढली आहे. मागील एका वर्षात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सची किंमत 10.29 रुपयेवरून वाढून 26.27 रुपये किमतीवर पोहोचली होती. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उचांक किंमत पातळी 33.10 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 9.05 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Power Share Price NSE Live 23 March 2024.

हॅशटॅग्स

Reliance Power Share Price(53)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x