19 May 2024 9:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Penny Stocks | गरीबही खरेदी करू शकतील हे 63 पैसे ते 8 रुपये किंमतीचे टॉप 10 पेनी शेअर्स, संयमाने श्रीमंत करतील

Penny Stocks

Penny Stocks | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी सेन्सेक्स निर्देशांक 74248 अंकांवर आणि निफ्टी निर्देशांक 22513 अंकांवर पोहचला होता. या महिन्यात कंपन्यानी आपले मार्च तिमाहीचे निकाल जाहीर करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे काही कंपन्याचे शेअर्स तेजीत आले आहेत. अशा काळात जर तुम्ही गुंतवणूक करून फायदा घेऊ इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप फायद्याची ठरणार आहे.

आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 पेनी स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत, जे मागील आठवड्यात शुक्रवारी अप्पर सर्किट हीट करत होते. हे शेअर्स पुढील काळात देखील असेच वाढू शकतात. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सबद्दल सविस्तर माहिती.

Devine Impex Ltd :
मागील आठवड्यात शुक्रवारी 5 एप्रिल रोजी या कंपनीचे शेअर्स 9.99 टक्क्यांच्या वाढीसह 8.04 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.83 टक्के वाढीसह 8.83 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नवकार अर्बनस्ट्रक्चर लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारी 5 एप्रिल रोजी या कंपनीचे शेअर्स 9.98 टक्क्यांच्या वाढीसह 5.73 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.94 टक्के वाढीसह 6.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अभिषेक इन्फ्राव्हेंचर्स लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारी 5 एप्रिल रोजी या कंपनीचे शेअर्स 9.86 टक्क्यांच्या वाढीसह 7.24 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.90 टक्के वाढीसह 7.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मिलेनियम ऑनलाइन सोल्युशन्स इंडिया लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारी 5 एप्रिल रोजी या कंपनीचे शेअर्स 9.50 टक्क्यांच्या वाढीसह 1.96 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.69 टक्के वाढीसह 2.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मोनोटाइप इंडिया लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारी 5 एप्रिल रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 0.63 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.76 टक्के वाढीसह 0.66 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

SGN Telecoms Ltd :
मागील आठवड्यात शुक्रवारी 5 एप्रिल रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 0.63 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.76 टक्के वाढीसह 0.66 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

यामिनी इन्व्हेस्टमेंट्स कंपनी लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारी 5 एप्रिल रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 1.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.90 टक्के घसरणीसह 1.03 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

MFS Intercorp Ltd :
मागील आठवड्यात शुक्रवारी 5 एप्रिल रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 7.56 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.89 टक्के वाढीसह 7.93 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Ladam Affordable Houseing Ltd :
मागील आठवड्यात शुक्रवारी 5 एप्रिल रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्क्यांच्या वाढीसह 6.94 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.90 टक्के वाढीसह 7.28 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

बिट्स लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारी 5 एप्रिल रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्क्यांच्या वाढीसह 2.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.75 टक्के वाढीसह 3.09 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks for investment 08 April 2024.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(471)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x