19 May 2024 1:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | जबरदस्त फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, रु.50 बचत करा, मिळतील 35 लाख रुपये Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! या फंडात SIP बचत करा, अवघ्या 5 वर्षात मिळेल 50 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी
x

Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल

Stocks To Buy

Stocks To Buy | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा काळात ब्रोकरेज फर्म शेअरखानने गुंतवणूक करण्यासाठी 5 दर्जेदार शेअर्स निवडले आहेत. यामध्ये महिंद्रा लॉजिस्टिक, लँडमार्क कार्स, एचडीएफसी बँक, एनओसीआयएल, ॲफल इंडिया कंपनीचे शेअर्स सामील आहेत. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत नफा कमावून देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सबद्दल सविस्तर माहिती.

महिंद्रा लॉजिस्टिक :
शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स 520 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. आज शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.011 टक्के घसरणीसह 472.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 11 टक्के परतावा सहज कमावून देऊ शकतात.

लँडमार्क कार :
शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स 939 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. आज शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.40 टक्के वाढीसह 787.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 20 टक्के परतावा सहज कमावून देऊ शकतात.

एचडीएफसी बँक :
शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स 1900 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. आज शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.0099 टक्के घसरणीसह 1,510.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 26 टक्के परतावा सहज कमावून देऊ शकतात.

NOCIL :
शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स 320 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. आज शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.78 टक्के वाढीसह 277.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 16 टक्के परतावा सहज कमावून देऊ शकतात.

ऍफल इंडिया :
शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स 1535 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. आज शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.56 टक्के वाढीसह 1,103.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 43 टक्के परतावा सहज कमावून देऊ शकतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for investment 26 April 2024.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(283)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x