19 May 2024 10:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला

NMDC Share Price

NMDC Share Price | एनएमडीसी कंपनीच्या शेअर्समध्ये आज मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. एनएमडीसी म्हणजेच नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ( एनएमडीसी कंपनी अंश )

ब्रोकरेज फर्म LKP सिक्युरिटीजच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील 10 महिन्यांत 140 टक्क्यांपेक्षा जास्त वाढू शकतात. आज शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी एनएमडीसी स्टॉक 2.16 टक्के वाढीसह 257.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, एनएमडीसी स्टॉक पुढील काही महिन्यांत 297 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 252 रुपये होती. या स्टॉकची टार्गेट प्राइस वार्षिक उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 18 टक्के अधिक आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते, भारतातील स्टीलच्या वाढत्या मागणीचा फायदा घेण्यासाठी एनएमडीसी कंपनी उत्तम स्थितीत आहे.

ब्रोकरेज फर्मच्या मते, एनएमडीसी कंपनीचा महसूल 12.9 टक्के, EBITDA 18.8 टक्के आणि नफा 19.1 टक्के CAGR दराने वाढू शकतो. NMDC ही कंपनी भारतातील सर्वात मोठी लोह उत्पादक कंपनी म्हणून ओळखली जाते. ही कंपनी छत्तीसगड आणि कर्नाटकमध्ये लोह खनिज खाणी उत्खनन करते. NMDC कंपनी मध्य प्रदेशमध्ये पन्ना येथे माझगाव खाणीतून हिरे उत्खनन करते. सध्या ही कंपनी प्रतिवर्षी 45 मेट्रिक टन लोहखनिजाचे उत्पादन करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NMDC Share Price NSE Live 26 April 2024.

हॅशटॅग्स

NMDC Share price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x