26 April 2024 4:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Gold Rate Today Pune | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार
x

कोरोना आपत्ती: मनसेचा यंदाचा गुढीपाडवा मेळावा रद्द

MNS Chief Raj Thackeray, MNS Gudhipadwa Melava, News Latest Updates

मुंबई, १४ मार्च: करोना विषाणूचा फैलाव महाराष्ट्रात होत असून, या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन मनसेनं गुढीपाडवा मेळावा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच येत्या काही आठवड्यात महापालिकांच्या निवडणुका होणार असून, सध्याची परिस्थिती पाहता सरकारनं या निवडणुका किमान सहा महिने पुढे ढकलाव्यात, अशी मागणीही मनसेनं केली आहे.

करोना साथीच्या आजारामध्ये मोडत असल्याने सरकारने खबरदारी उपाय म्हणून काही दिवसांसाठी चित्रपटगृहे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे तसेच नागरिकांना गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून मनसैनिक गुढीपाडवा मेळाव्यासाठी जोरदार तयारी करत होते. पण करोना व्हायरसचा प्रसार रोखायचा असेल तर, गर्दी टाळण आवश्यक आहे. मनसेच्या गुढीपाडव्याच्या सभेसाठी बैठका, मेळावे सुरु होते. त्यासाठी लोक एकत्र जमा होतात. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी यंदाचा गुढीपाडवा मेळावा रद्द करत आहोत असे मनसेने एका पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

 

News English Summery: With the country, the number of people infected with Corona virus in Maharashtra is increasing daily. In view of the seriousness of the situation, the Maharashtra Navnirman Sena has announced the decision to cancel the ‘Gudhpadwa Melava’. In Maharashtra, the number of coronary infections has reached 19. The government has decided to close the theaters for a few days as a precautionary measure as the coronas are breaking into maladies and urged the citizens to avoid crowds. For the past few days, the MNS has been preparing for the Gudi Padwa fair. But if you want to prevent the spread of the Corona virus, it’s important to avoid the crowds. Meetings, rallies begin for the meeting of Gudi Padwa of MNS. People gather together for this. MNS has announced through a letter that it is canceling the Guddi Padwa rally this year to prevent the spread of Karona.

 

Web News Title: Story Corona Virus impact Raj Thackeray MNS Gudhipadwa Melava in Mumbai is cancelled News Latest Updates.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x