29 April 2024 4:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

विराटने रोहित शर्माला वगळल्याने समाज माध्यमांवर टीका | मुंबई इंडियन्सनं केलं ट्विट

IPL 2021, Rohit Sharma, Mumbai Indians

अहमदाबाद, १३ मार्च: आयपीएल स्पर्धेत मंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहितला वगळण्यात आल्यानंतर मुंबई इंडियन्सने रोहितबाबत एक ट्विट केले. या ट्विटमध्ये मुंबई इंडियन्सने म्हटले आहे की, ‘रोहितला पहिल्या काही टी-२० सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आलेली आहे.’ (Rohit Sharma excluded from team Mumbai Indians tweet)

दरम्यान, भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. शुक्रवारी या मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली. त्यानंतर समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात विराट कोहलीला लक्ष करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर मुंबई इंडियन्सला ट्विट करणं भाग पडलं आहे.

पहिल्या टी-२० सामन्याचा संघ घोषित झाल्यानंतर क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसला. या सामन्यासाठी रोहित शर्माला वगळण्यात आले आहे. त्याशिवाय संघातील काही महत्त्वाच्या खेळाडूंना स्थान देण्यात आले नव्हते.

 

News English Summary: Mumbai Indians tweeted about Rohit Sharma after he was dropped from the IPL squad. In the tweet, Mumbai Indians said, “Rohit has been rested for the first few T20 matches.

News English Title: IPL 2021 Rohit Sharma team Mumbai Indians tweet news updates.

हॅशटॅग्स

#IPL2021(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x