26 April 2024 5:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

विजय मल्या, नीरव मोदी आणि मेहूल चौक्सीला ED चा जबर दणका | 9371 कोटींची संपत्ती जप्त

Nirav Modi Vijay Mallya And Choksi

मुंबई, २३ जून | भारतात बँकिंग घोटाळ्याच्या घटनांमध्ये सरकारी कारवाईचे परिणाम दिसून येत आहेत. अंमलबजावणी संचालनालयने बँकिंग घोटाळ्याचे फरार आरोपी विजय मल्या, मेहूल चौक्सी आणि नीरव मोदीची एकून 9371 कोटींची संपत्ती सरकारी बँका आणि केंद्र सरकारकडे ट्रान्सफर करण्यात आली आहे. ईडीने ही माहिती दिली आहे.

आतापर्यंत 18 हजार कोटींहून अधिक संपत्ती जप्त:
ईडीच्या माहितीनुसार विजय मल्या, मेहूल चौक्सी आणि नीरव मोदींसारख्या फरार आरोपींची आतापर्यंत एकूण 18 हजार कोटींपेक्षा जास्त संपत्ती अटॅच किंवा सील करण्यात आली आहे. ही रक्कम बँकांच्या एकूण नुकसानीच्या 80 टक्के आहे. PMLA अंतर्गत जप्त केलेली संपत्ती पब्लिक सेक्टर बँका आणि केंद्र सरकारला देखील ट्रान्सफर करण्यात आली आहे.

22 हजार कोटींचा बँकिंग फ्रॉड:
विजय मल्या, नीरव मोदी आणि मेहूल चौक्सीने मिळून सरकारी बँकांचे 22 हजार कोटींहून अधिक रक्कमेचा घोटाळा केला होता. CBI द्वारे FIR केल्यानंतर ED ने कारवाई करीत डोमॅस्टिक आणि इंटरनॅशनल देवाण घेवाणीची चौकशी करीत अब्जावधींची संपत्ती जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या एकूण संपत्तीपैकी 969 कोटी रुपयांची संपत्ती विदेशात आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Nirav Modi Vijay Mallya And Choksi assets Ed Transfers 9000 Crore to Banks and 18000 Crore to govt seized news updates.

हॅशटॅग्स

#ED(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x