1 May 2025 2:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA GTL Infra Share Price | पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हलच्या जवळ; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA
x

कंगना बरळली | उर्मिला स्पॉट पॉर्न स्टार | उर्मिलाचं संयमी प्रतिउत्तर

Bollywood actress Urmila Matondkar, Kangana Ranaut, Soft porn star, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, १७ सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिच्यावर आता निशाणा साधला आहे. उर्मिलाला स्पॉट पॉर्न स्टार म्हणत कंगना हिने तिच्या अभिनय कौशल्यावर देखील प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर कंगना रनौत हिने तिच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले. एक सुंदर विचार शेअर करत तिने ‘शिवाजी महाराज अमर रहें’ असे म्हटले आहे. तसंच ‘जय महाराष्ट्र, जय हिंद’चा ही नारा तिने दिला.

उर्मिला मातोंडकर हिने शिवाजी महाराजांच्या फोटोसह एक विचार मांडला. ‘प्रतिशोध मनुष्य को जलाती रहती है. संयम ही प्रतिशोध को काबू करने का उपाय होता है शिवाजी महाराज अमर रहें.’ याचा अर्थ असा की, ‘सूडवृत्ती, बदला घेण्याची प्रवृत्ती मानवाला जाळत राहते. सूडवृत्तीवर नियंत्रण मिळवण्याचा संयम हा एकच उपाय आहे.’

पहा काय म्हणाली होती कंगना रनौत?
उर्मिला मातोंडकर सॉफ्ट पॉर्न स्टार असून मला ठाऊक आहे ती तिच्या अभियन कौशल्यामुळे कधीच कोणाच्या लक्षात राहणार नाही. मग ती कशासाठी ओळखली जाते? सॉफ्ट पॉर्न, बरोबर?, असे कंगना आपल्या मुलाखतीत म्हणाली.

उर्मिला मातोंडकर हिने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती बद्दल बोलताना कंगना म्हणाली की, “मी उर्मिलाची मुलाखत पाहिली. संपूर्ण मुलाखतीत ती माझा अपमान करत होती. ती माझ्या संघर्षाची चेष्टा करत होती. तसंच मी भाजपचं तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे तिने म्हटले. पण तिकीट मिळवण्यासाठी मला माझं आयुष्य, मालमत्ता उद्धवस्त करण्याची काय गरज आहे. जर तिला तिकीट मिळू शकतं तर मला का नाही? कोणालाही तिकीट मिळू शकतं आणि ते सगळ्यांना मिळत आहे.”

 

News English Summary: But what’s more shocking is that the Manikarnika actress Kangana Ranaut called Urmila Matondkar a soft porn star. She alleged that the latter is not known for her acting but for doing soft porn. However, this comment of Kangana Ranaut did not go well with the netizens who have now lashed out at her. Most of them have tried pointing out to the trajectory of movies that Matondkar did back in the 90s while highlighting her achievements.

News English Title: Bollywood actress Urmila Matondkar reply to Kangana Ranaut on her soft porn star comment Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Bollywood(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या