महत्वाच्या बातम्या
-
Quick Money Shares | कमाईची संधी! अवघ्या एका महिन्यात पैसे डबल करणाऱ्या 5 शेअर्सची लिस्ट, हे शेअर्स झटपट मालामाल करतील
Quick Money Shares | प्रॉमॅक्ट इम्पेक्स : एक महिनाभरापूर्वी या कंपनीचे शेअर्स 3.02 रुपयेवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 4 जुलै 2023 रोजी हा स्टॉक 7.87 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 137.76 टक्के नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Earum Pharmaceuticals Share Price | गुंतवणूकदारांना लॉटरी लागली! ईआरम फार्मास्यूटिकल्स शेअर्स गुंतवणूदारांना फ्री बोनस शेअर्स मिळणार
Earum Pharmaceuticals Share price | सध्या शेअर बाजारात अशा एका कंपनीबद्दल चर्चा सुरू आहे, जिने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर, लाभांश आणि स्टॉक स्प्लिट हे सर्व लाभ देण्याची घोषणा केली आहे. या कंपनीचे नाव आहे, ईआरम फार्मास्यूटिकल्स लिमिटेड. ईआरम फार्मास्यूटिकल्स लिमिटेड कंपनीने सेबी दिलेल्या माहितीत कळवले आहे की, शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी ईआरम फार्मास्यूटिकल्स लिमिटेड कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना विविध लाभ देण्याचा प्रस्ताव मांडणार आहे. यात बोनस शेअर्स, लाभांश, स्टॉक स्प्लिट, आणि बायबॅक यांचा समावेश असेल. आज मंगळवार दिनांक 4 जुलै 2023 रोजी ईआरम फार्मास्यूटिकल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Godawari Power Share Price | गोदावरी पॉवर शेअर बाबत तज्ञ उत्साही, जाहीर केली टार्गेट प्राईस, शेअर डिटेल्स पाहून गुंतवणूक करा
Godawari Power Share Price | गोदावरी पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 1,200 टक्के नफा कमावून दिला आहे. या पोलाद उत्पादक कंपनीचे शेअर्स 29 जून 2020 रोजी 42.2 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 30 जून 2023 रोजी गोदावरी पॉवर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 544.40 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या कालावधीत गोदावरी पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1196 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी गोदावरी पॉवर कंपनीचे शेअर्स 8.58 टक्के वाढीसह 544.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 4 जुलै 2023 रोजी गोदावरी पॉवर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.93 टक्के घसरणीसह 515.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Reliance Capital Share Price | रिलायन्स कॅपिटल शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, गुंतवणुकदारांची मजबूत कमाई, खरेदी करावा का?
Reliance Capital Share Price | मागील काही दिवसांपासून रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पहायला मिळत आहे. शुक्रवारी हा स्टॉक 5 टक्के वाढीसह 9.36 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर आजही शेअर अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. स्टॉकमधील तेजीचे सर्वात मोठे कारण म्हणजे RCAP कंपनीच्या लिलावात हिंदुजा समूहाचा भाग असलेल्या IndusInd International Holdings Ltd. कंपनीने मांडलेल्या संकल्प योजनेच्या बाजूने मतदान करण्यात आले आहे.
2 वर्षांपूर्वी -
WS Industries Share Price | पैशाने पैसा वाढवा! डब्ल्यूएस इंडस्ट्रीज इंडिया शेअरने 6 महिन्यात 496% परतावा दिला, झटपट मालामाल करतोय
WS Industries Share Price | डब्ल्यूएस इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 496.69 टक्के परतावा कमावून दिला आहे. आता कंपनीने सेबीला 380 कोटी रुपये मूल्याची नवीन वर्क ऑर्डर मिळाल्याची माहिती दिली आहे. मल्टीबॅगर रिटर्न्स देणाऱ्या डब्ल्यूएस इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड कंपनीला अल्पावधीत 3 नवीन वर्क ऑर्डर मिळाल्या आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Hardwyn Share Price | हार्डविन इंडियाचा शेअर पैसे वेगाने वाढवतोय, एका वर्षात 179.31 टक्के परतावा दिला, स्टॉक खरेदी करावा का?
Hardwyn Share Price | 13 एप्रिल 2022 रोजी हार्डविन इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 8 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 40 रुपयेच्या पार गेला आहे. हार्डविन इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 5000 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याच्या किंमतीने धाकधूक वाढवली, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | गेल्या दोन महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या दरात कमालीची अस्थिरता होती. त्यावेळी सोन्याच्या भाव 61000 रुपयांच्या रिकॉर्ड स्तरावर पोहोचला होता. चांदीनेही ७७ हजार रुपयांचा विक्रम ओलांडला. मात्र, त्यानंतर दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात घसरण दिसून आली. गेल्या काही दिवसांत 58,000 रुपयांची पातळी गाठल्यानंतर सोन्यात आणखी घसरण झाली आहे. मात्र, मंगळवारीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सोन्या-चांदीत तेजी दिसून आली. (Gold Price Today)
2 वर्षांपूर्वी -
Sonata Software Share Price | मालामाल करणारा शेअर खरेदी करणार? मागील 3 वर्षांत सोनाटा सॉफ्टवेअर शारने 500 टक्के परतावा दिला
Sonata Software Share Price | शुक्रवार दिनांक 23 जून रोजी 971 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करणारे सोनाटा सॉफ्टवेअर लिमिटेड कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1015 रुपये किमतीवर पोहचले होते. मागील पाच दिवसात सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीचे शेअर्स 0.66 टक्के मजबूत झाले आहेत. 29 मे 2023 रोजी सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीचे शेअर्स 962 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 73.12 टक्के परतावा कमावून दिला आहे. 29 डिसेंबर 2023 रोजी सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीचे शेअर्स 560 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज 3 जुलै 2023 रोजी सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीचे शेअर्स 0.99 टक्के घसरणीसह 999.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
BEML Share Price | मल्टिबॅगर शेअर! 6400 टक्के परतावा देणारा भारत अर्थ मूव्हर्सचा शेअर पुन्हा तेजीत, गुंतवणूक करून फायदा घेणार?
BEML Share Price | मागील आठवड्यात बुधवारी भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स 2.24 टक्के वाढीसह 1608 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 1 महिन्यात BEML कंपनीचे शेअर्स 1423 रुपये वरून 1608 रुपयेवर पोहचले आहेत. मागील एका महिन्यात भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने लोकांना 5.60 टक्के परतावा कमावून दिला आहे. 15 मार्च 2023 रोजी भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1158 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तेव्हांपासून आतपर्यंत शेअरची किंमत 50 टक्के वाढली आहे. आज सोमवार दिनांक 3 जुलै 2023 रोजी भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.58 टक्के घसरणीसह 1,595.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Godawari Power Share Price | मालामाल व्हायचंय? गोदावरी पॉवर शेअरचा विचार करा, 7 वर्षात 3410% परतावा, 1 लाखाचे झाले 35 लाख
Godawari Power Share Price | गोदावरी पॉवर अँड इस्पात या लोहपोलाद आणि वीज कंपनीच्या शेअर्समध्ये मागील एका महिन्यांपासून बंपर तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी इंट्रा-डेमध्ये गोदावरी पॉवर अँड इस्पात कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. मीडिया रिपोर्टनुसार शुक्रवारी एका दिवसात 174 कोटी रुपये मूल्याच्या शेअरचे व्यवहार झाले होते. मागील एका ट्रेडिंग आठवड्यात गोदावरी पॉवर अँड इस्पात कंपनीचे शेअर्स 11 टक्क्यांनी वाढले होते. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये गोदावरी पॉवर अँड इस्पात स्टॉक बीएसई इंडेक्सवर 5.32 टक्क्यांच्या वाढीसह 528 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज सोमवार दिनांक 3 जुलै 2023 रोजी गोदावरी पॉवर अँड इस्पात कंपनीचे शेअर्स 0.86 टक्के घसरणीसह 524.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Vasa Denticity Share Price | वासा डेंटिसिटी शेअर तेजीत वाढतोय, आज 1 दिवसात 15% परतावा दिला, स्टॉकची कामगिरी पाहून फायदा घ्या
Vasa Denticity Share Price | वासा डेंटिसिटी या मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांची गुंतवणूक असलेल्या वासा डेंटिसिटी कंपनीचे शेअर्स मल्टीबॅगर स्टॉक म्हणून सिद्ध झाले आहेत. या कंपनीचा आयपीओ नुकताच शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. 2 जून 2023 रोजी वासा डेंटिसिटी कंपनीचे शेअर्स NSE SME एक्सचेंजवर सूचीबद्ध झाले होते. आज सोमवार दिनांक 3 जुलै 2023 रोजी वासा डेंटिसिटी कंपनीचे शेअर्स 15.60 टक्के वाढीसह 379 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
BEL Share Price | मोठी ऑर्डर मिळाली! भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर्समध्ये तेजी, या सकारात्मक बातमीमुळे खरेदी वाढवली
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या संरक्षण क्षेत्रातील सरकारी मालकीच्या कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी 4 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये ही अचानक वाढ नवीन वर्क ऑर्डर प्राप्त झाल्याने पाहायला मिळत आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीला रडार आणि जॅमरची ऑर्डर मिळाली आहे. ही बातमी येताच गुंतवणुकदारांनी स्टॉक खरेदीसाठी ऑर्डर टाकायला सुरुवात केली. शुक्रवारी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड स्टॉक 4.25 टक्क्यांच्या वाढीसह 125.85 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज सोमवार दिनांक 3 जुलै 2023 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.67 टक्के घसरणीसह 123.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Share Price | 31 रुपयाच्या ब्राइटकॉम ग्रुप शेअर पुन्हा तेजी सुरू, गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी ऑर्डर टाकल्या
Brightcom Share Price | ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअरमध्ये अजूनही तेजी सुरू आहे. मागील आठवड्यात ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के अप्पर सर्किटसह 28.58 रुपये किंमत पातळीवर क्लोज झाले होते. मागील एका महिन्यात ब्राइटकॉम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 63.17 टक्के परतावा कमावून दिला आहे. या मल्टीबॅगर स्टॉकची नीचांक किंमत पातळी 9.35 रुपये होती. तर आता हा स्टॉक आपल्या वार्षिक उच्चांक किमतीजवळ ट्रेड करत आहे. सोमवार दिनांक 3 जुलै 2023 रोजी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 2.24 टक्के वाढीसह 31.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Muthoot Microfin IPO | कमाईची मोठी संधी! मुथूट मायक्रोफिन IPO लाँच होतोय, IPO तपशील वाचून गुंतवणूकीचा विचार करा
Muthoot Microfin IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून जबरदस्त कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. मुथूट मायक्रोफिन कंपनीचा IPO लवकरच बाजारात लाँच होणार आहे. IPO द्वारे मुथूट मायक्रोफिन कंपनी 1,350 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे. मुथूट मायक्रोफिन कंपनीने सिक्युरिटीज अँड एक्सचेंज मार्केट ऑफ इंडियाकडे IPO चे प्राथमिक कागदपत्रे सबमिट केले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Praj Industries Share Price | नितीन गडकरींच्या एका घोषणेमुळे गुंतवणूकदारांना 482 टक्के परतावा देणारा प्राज इंडस्ट्रीज शेअर तेजीत
Praj Industries Share Price | धडाकेबाज निर्णय घेणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकताच एका कार्यक्रमात भाषण देताना म्हंटल होतं की, भारतात लवकरच इथेनॉलवर चालणारी वाहने चालतील. आणि या बातमीनंतर शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या इथेनॉल ट्रेडिंग कंपनीच्या शेअरमध्ये वेगवान तेजी पाहायला मिळाली. असाच एक स्टॉक म्हणजे, प्राज इंडस्ट्रीज. आज सोमवार दिनांक 3 जुलै 2023 रोजी प्राज इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 0.29 टक्के वाढीसह 378.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Phantom Digital Share Price | कमाल झाली! फँटम डिजिटल इफेक्ट्स शेअरमध्ये बंपर तेजी, 1 महिन्यात 37% परतावा, खरेदी करावा का?
Phantom Digital Share Price | मागील काही महिन्यापासून फँटम डिजिटल इफेक्ट्स कंपनीच्या शेअरने तुफान तेजी पकडली आहे. हा स्टॉक सुसाट वेगात गुंतवणूकदारांचे पैसे वाढवतो. मागील आठवड्यात शुक्रवारी फँटम डिजिटल इफेक्ट्स कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 455.80 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 3 जुलै 2023 रोजी फँटम डिजिटल इफेक्ट्स कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 478.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरधारकांना डिव्हीडंड मिळणार, कंपनीने रेकॉर्ड तारीख जाहीर केली, फायदा घेणार?
Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुपचा भाग असलेल्या अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या गुंतवणूकदारांना मागील सहा महिन्यात जबरदस्त घसरणीला तोंड द्यावे लागत होते. या कालावधीत अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 37.46 टक्के घसरले होते. आता कंपनीच्या शेअर मध्ये सुधारणा होत आहे, आणि कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना लाभांश देखील वाटप करण्याची घोषणा केली आहे. अदानी एंटरप्रायझेस कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 120 टक्के लाभांश वाटप करणार आहे. आज सोमवार दिनांक 3 जुलै 2023 रोजी अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 0.33 टक्के वाढीसह 2,396.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Saregama Share Price | काय सांगता? सारेगामा इंडिया शेअरने एका महिन्यात 27 टक्के परतावा दिला? पुढे अजून तेजी येणार?
Saregama Share Price | मागील 1 महिन्यात सारेगामा इंडिया कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळत होती. मात्र आज स्टॉकच्या तेजीला ब्रेक लागला आहे. मागील एका महिन्यात सारेगामा इंडिया कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना 27.44 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवारी सारेगामा इंडिया कंपनीचे शेअर्स 0.77 टक्क्यांच्या घसरणीसह 410.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 3 जुलै 2023 रोजी सारेगामा इंडिया कंपनीचे शेअर्स 2.43 टक्के घसरणीसह 398.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! घरभाडे भत्त्यात मोठी वाढ होणार, वाढीव पगाराची आकडेवारी समजून घ्या
7th Pay Commission | केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच त्यांना सरकारकडून आणखी एक भेट मिळण्याची शक्यता आहे. यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे, कारण वाढत्या महागाईच्या या युगात सरकार त्यांचा एचआरए वाढवू शकते.
2 वर्षांपूर्वी -
Govt Employees DA Hike | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट, एकूण पगार आणि महागाई भत्त्यात होणार मोठी वाढ, सविस्तर वृत्त
Govt Employees DA Hike | केंद्र सरकारचे कर्मचारी बऱ्याच दिवसांपासून १ जुलैची वाट पाहत होते, कारण याच दिवशी त्यांच्या महागाई भत्त्यात भरमसाठ वाढ होणार होती. जुलैमहिन्यापासून केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४६ टक्के वाढ झाली आहे. एआयसीपीआय निर्देशांकानुसार मे यांच्या गुणांमध्ये ०.५० अंकांची वाढ झाली आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, झटपट मिळेल 24% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH
-
Adani Port Share Price | 34 टक्के कमाई करा, आज 6.27% वाढला, अदानी पोर्ट शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPORTS