21 May 2024 1:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा, अशी संधी सोडू नका Infosys Share Price | कमाईची संधी सोडू नका! Infosys आणि TCS सहित हे 7 शेअर्स मजबूत परतावा देणार Hot Stocks | पैशाचा पाऊस पाडणारे 9 स्वस्त पेनी शेअर्स, अवघ्या 5 दिवसात 82 टक्केपर्यंत परतावा मिळतोय Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल मजबूत परतावा Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, संधी सोडू नका Home Loan Down Payment | पगारदारांनो! गृहकर्जासाठी डाऊन पेमेंटची रक्कम सहज मॅनेज होईल, फॉलो करा या टिप्स My EPF Money | नोकरदारांनो! कठीण काळात तुमचे EPF चे पैसे डुबतील, नियम बदलला, कुटुंबालाही कल्पना देऊन ठेवा
x

Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 6 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत मिळेल 50 टक्के परतावा

Stocks To Buy

Stocks To Buy | सध्या शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा काळात चांगली कमाई करून देणारे शेअर्स शोधणे अवघड आहे. म्हणून देशातील मोठ्या ब्रोकरेज फर्मनी काही निवडक शेअर्समध्ये गुंतवणुक करण्याची शिफारस केली आहे.

या ब्रोकरेज फर्मच्या संशोधनानुसार हे टॉप 6 शेअर्स अल्पावधीत 50 टक्के नफा सहज देऊ शकतात. म्हणून तज्ञांनी पुढील एक वर्षाच्या काळासाठी हे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ शेअरची लक्ष किंमत आणि इतर तपशील.

शोभा लिमिटेड :
सध्याची किंमत : 716.40
लक्ष्य किंमत: 1024 रुपये
संभाव्य परतावा : 50 टक्के
ब्रोकरेज फर्म : HDFC सिक्युरिटीज

स्टेट बँक ऑफ इंडिया :
सध्याची किंमत : 594.45
लक्ष्य किंमत: 790 रुपये
संभाव्य परतावा : 35 टक्के
ब्रोकरेज फर्म : BNP परीबस

आयसीआयसीआय बँक :
सध्याची किंमत : 945.10
लक्ष्य किंमत: 1230 रुपये
संभाव्य परतावा : 32 टक्के
ब्रोकरेज फर्म : BNP परीबस

अॅक्सिस बँक :
सध्याची किंमत : 1,000
लक्ष्य किंमत: 1290 रुपये
संभाव्य परतावा : 30 टक्के
ब्रोकरेज फर्म : BNP परिबस

प्रतिष्ठा इस्टेट :
सध्याची किंमत : 665
लक्ष्य किंमत: 786 रुपये
संभाव्य परतावा : 26 टक्के
ब्रोकरेज फर्म : HDFC सिक्युरिटीज  

दिपक नायट्रेट :
सध्याची किंमत : 2,111.70
लक्ष्य किंमत: 2535 रुपये
संभाव्य परतावा : 22 टक्के
ब्रोकरेज फर्म : जेएम फायनान्शियल

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for investment on 06 October 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(283)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x