16 December 2024 3:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! अल्पावधीत 1246 टक्के परतावा देणारा शेअर इंडिया सिक्युरिटीज शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, कारण काय?

Stocks To Buy

Stocks To Buy | सध्या जागतिक अर्थव्यवस्थेत गोंधळ, कच्च्या तेलात वाढ, ट्रेझरी मार्केटमधील मजबूती यासह जागतिक बाजारपेठेत समिश्र भावना पाहायला मिळत आहे. शेअर इंडिया सिक्युरिटीज स्टॉक आपल्या सार्वकालीन उच्चांक पातळीवरून खाली आला आहे. शेअर बाजारात नकारात्मक भावना असताना कोणत्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करावी, असा संभ्रम गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाला आहे. म्हणून तज्ञांनी शेअर इंडिया सिक्युरिटीज स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

शेअर बाजारातील तज्ञांनी शेअर इंडिया सिक्युरिटीज कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 6 ऑक्टोबर 2023 रोजी शेअर इंडिया सिक्युरिटीज कंपनीचे शेअर्स 1.15 टक्के वाढीसह 1,397.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. शेअर इंडिया सिक्युरिटीज कंपनीने मागील 5 दिवसात आपल्या गुंतवणुकदारांना 6 टक्के परतावा कमावून दिला आहे.

शेअर इंडिया सिक्युरिटीज ही कंपनी ALGO ही ट्रेडिंग/किरकोळ गुंतवणुकीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम करतो. शेअर इंडिया सिक्युरिटीज कंपनीने रिटेल गुंतवणुकीसाठी uTrade ALGO लाँच केले आहे. नुकताच शेअर इंडिया सिक्युरिटीज कंपनीने ट्रेडिंग कंपनी सिल्व्हरलीफ कॅपिटल सर्व्हिसचे अधिग्रहण पूर्ण केले आहे. विशेष बाब म्हणजे कंपनीने आपल्या वार्षिक अहवालात माहिती दिली आहे की, कंपनीच्या ग्राहक वर्गात 23-25 हजार ग्राहक असून, ते 2 लाख पर्यंत वाढवण्याचे लक्ष्य आहे.

मागील 5 वर्षात शेअर इंडिया सिक्युरिटीज कंपनीच्या वार्षिक उत्पन्नात 51 टक्के वाढ नोंदवली आहे. आणि कंपनीच्या PAT माशे CAGR 87 टक्के वाढ झाली आहे. मागील 5 वर्षात शेअर इंडिया सिक्युरिटीज कंपनीने वार्षिक उत्पादनात 50 टक्के वाढ नोंदवली आहे. शेअर इंडिया सिक्युरिटीज कंपनीचे ROCE प्रमाण 52 टक्के आणि ROE 45 टक्के आहे. तीन वर्षांपूर्वी शेअर इंडिया सिक्युरिटीज कंपनीचा EBITDA मार्जिन 29 टक्के नोंदवला गेला आहे. तर सध्या कंपनीचा EBITDA मार्जिन 45 टक्के पेक्षा जास्त नोंदवला गेला आहे.

शेअर इंडिया सिक्युरिटीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मागील 5 वर्षात 1,246 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 17.28 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील पाच दिवसात या कंपनीचे शेअर्स 6 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy today on 06 October 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x