महत्वाच्या बातम्या
-
Multibagger Mutual Funds | या 3 जबरदस्त मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना लक्षात ठेवा, SIP ने 3 वर्षात लाखोंचा फायदा
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड कंपनीजच्या (एएमएफआय) मते, स्मॉल कॅप फंड हे एकमेव असे फंड आहेत, जिथे सकारात्मक ओघामध्ये किरकोळ वाढ झाली आहे, तर इक्विटी फंडांच्या इतर सर्व प्रमुख श्रेणींच्या गुंतवणुकीत जुलैमध्ये घट झाली आहे. जून ते जुलै या कालावधीत स्मॉल कॅप फंडातील सकारात्मक ओघ १०.११ टक्क्यांनी वाढून १,७७९.४५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Money From IPO | काय चाललंय काय? या शेअरने 2 दिवसात 109% परतावा दिला, आजही 5% वाढला, स्टॉक खरेदी करणार?
Money From IPO | मागील आठवड्यात Drone Acharya Aerial Innovations कंपनीच्या शेअर्सचे स्टॉक मार्केटमध्ये शानदार आगमन झाले. या कंपनीच्या शेअर्सने लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी आपल्या गुंतवणूकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. खरं तर लिस्टिंगच्या दिवशी या ड्रोन स्टार्ट अप कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. मंगळवारी (27 December) या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 118.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच ज्या लोकांना या कंपनीच्या IPO मध्ये शेअर्स जारी करण्यात आले होते, त्यांना आता 110 टक्के पेक्षा अधिक नफा मिळाला आहे. या कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत 54 रुपये निश्चित करण्यात आली होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Droneacharya Aerial Innovations Share Price | Droneacharya Aerial Innovations Stock Price | BSE 543713)
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Shares | पैसा झाला मोठा! अवघ्या 18 दिवसात या शेअरने 269% परतावा दिला, स्टॉक खरेदी करावा का?
Quick Money Shares | मागील काही काळापासून एका साखर कंपनीचे शेअर्स धमाकेदार कामगिरी करत आहेत. या ही कंपनीचे नाव आहे, SBEC शुगर. ही साखर उत्पादन करणारी कंपनी मोदी उद्योग समूहाचा एक भाग आहे. एसबीईसी शुगर कंपनीच्या शेअर्सने मागील 18 दिवसांत आपल्या शेअर धारकांना मालामाल केले आहे. या साखर कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 25 रुपयांवरून 90 रुपयांवर पोहचले आहेत. मागील आठवड्यात हा स्टॉक 90 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किंमत पातळीवर किमतीवर ट्रेड करत होता. मंगळवार 27 डिसेंबर 2022 रोजी एसबीईसी शुगर कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या लोअर सर्किटवर 85.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 21.05 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, SBEC Sugar Share Price | SBEC Sugar Stock Price | BSE 532102)
2 वर्षांपूर्वी -
New Tax Slab Vs Old Tax Slab | तुम्ही टॅक्स कसा भरता? जुन्या आणि नव्या पर्यायांपैकी तुमच्या फायद्याचा पर्याय कोणता पहा
New Tax Slab Vs Old Tax Slab | इतर महत्त्वाच्या गोष्टींप्रमाणे टॅक्स हा सर्वसामान्यांच्या जीवनाचाही एक महत्त्वाचा भाग बनला आहे. अर्थसंकल्प २०२३ साठी सरकारची तयारी सुरू झाली असून यावेळी लोकांनी टॅक्स स्लॅबमध्ये बदल करणे अपेक्षित आहे. अर्थसंकल्पपूर्व बैठकांच्या सुरुवातीलाच त्यात सुधारणा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पण तुम्हाला कराबद्दल किती माहिती आहे? देशात सध्या सर्वसामान्यांसाठी किती टॅक्स स्लॅब आहेत? हे कसे काम करतात? चला तर मग जाणून घेऊया या सर्व प्रश्नांची उत्तरं.
2 वर्षांपूर्वी -
Sah Polymers IPO | या कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी, शेअर प्राईस बँड 61 ते 65 रुपये, गुंतवणूक करावी का?
Sah Polymers IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये पैसे लावून कमाई करण्याचा विचार करत असाल तर, तुम्हाला एक सुवर्ण संधी मिळणार आहे. पॉलिमर उत्पादक कंपनी साह पॉलिमर्सने आपला IPO जाहीर केला आहे. कंपनी शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी आपला IPO गुंतवणुकीसाठी खुला करेल. या IPO मध्ये गुंतवणूकदार 4 जानेवारी 2023 पर्यंत गुंतवणूक करू शकतील. रिपोर्टनुसार साह पोलिमर्स कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 61 ते 65 रुपये दरम्यान निश्चित केली आहे. अँकर गुंतवणूकदार या IPO स्टॉकमध्ये गुरुवार दिनांक 29 डिसेंबर 2022 पासून गुंतवणूक करू शकतात. सध्या हा स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 5 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | लग्नसराईत आज सोनं अजून महागलं, चांदीच्या दरातही वाढ, नवे दर तपासा
Gold Price Today | भारतीय वायदे बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ होत आहे. मंगळवार, २७ डिसेंबर रोजी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) सोन्याचा भाव आज ०.०७ टक्क्यांनी वधारला आहे. चांदीचा भावही आज हिरव्या रंगात ट्रेड करत असून तो ०.२८ टक्क्यांनी वधारून ६९ हजार रुपयांवर ट्रेड करत आहे. याआधीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये म्हणजेच सोमवारी एमसीएक्सवर सोन्याचा भाव 0.20 टक्क्यांनी वधारला होता आणि चांदी 0.07 टक्क्यांनी वधारली होती.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Penny Stock | मालामाल स्टॉक! हा 1 रुपयाचा पेनी शेअर खरेदी करण्याची संधी, फायदा घेणार का?
Multibagger Penny Stock | शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी 2022 हा वर्ष फार निराशाजनक होता. भूतकाळ चांगला नसला तर काय झालं? या आठवड्यात गुंतवणुकदारांना बोनस, लाभांश, राइट इश्यू इत्यादींचा फायदा घेण्याची संधी मिळणार आहे. विसागर फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या फायनान्स कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या विद्यमान धरे धारकांसाठी राइट्स इश्यू जाहीर केला आहे. या कंपनीच्या संचालक मंडळाने राइट्स इश्यूची रेकॉर्ड डेटही जाहीर केली आहे. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉक बद्दल सविस्तर. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Visagar Financial Services Share Price | Visagar Financial Services Stock Price | BSE 531025)
2 वर्षांपूर्वी -
Business Idea | गाव-खेड्यापासून शहरापर्यंत प्रचंड ग्राहक, पोस्ट ऑफिस फ्रेंचायजी सुरु करून मोठी कमाई करा
Business Idea | भारतातील बेरोजगारीची परिस्थिती कोणापासूनही लपून राहिलेली नाही. अशा परिस्थितीत जेव्हा लाखो लोक चांगल्या कामासाठी प्रयत्न करत असतात, तेव्हा व्यापारी बनणं खूप जोखमीचं असतं. पण इथे आम्ही तुमच्या एका बिझनेस आयडियाची माहिती देणार आहोत, ज्यात सरकारी एजन्सीमध्ये काम करून तुम्हाला पैसे मिळतील. जाणून घ्या या व्यवसायाची अधिक माहिती.
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Saving | ITR पूर्वी पैसा वाचवायचा आहे? टॅक्स वाचवण्यासह जबरदस्त रिटर्न्सही देतील या योजना, पाहा डिटेल्स
Income Tax Saving | करनियोजनाचा हंगाम सुरू झाला असून, अधिक कर कसा वाचवायचा, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. यामध्ये आयकर कायद्याच्या कलम ८० सी आणि ८० डी अंतर्गत मिळणाऱ्या वजावटींमुळे आयकरदात्यांना खूप मदत होते. असे बरेच गुंतवणूकीचे पर्याय आहेत जिथे आपण पैसे गुंतवून या लेखांखाली वजावटीचा दावा करू शकता. आज आपण अशा करबचतीच्या गुंतवणूक पर्यायांविषयी बोलणार आहोत, ज्यामध्ये गुंतवणूक करून जास्तीत जास्त कर वाचविता येईल.
2 वर्षांपूर्वी -
Trident Share Price | अनेकांचं भविष्य बदलू शकेल असा 33 रुपयांचा ट्रायडंट शेअर पुन्हा फोकसमध्ये, का माहिती आहे?
Trident Share Price | आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या शेअर बाजारात ट्रायडंटच्या नावाचाही समावेश आहे. ट्रायडंटने गेल्या वीस वर्षांत गुंतवणूकदारांच्या भांडवलात अनेक पटींनी वाढ केली आहे. ६ जून २००१ रोजी ट्रायडंटच्या एका शेअरची किंमत केवळ पन्नास पैसे होती, ती ५ एप्रिल २००२ रोजी ३५ पैशांवर आली. मात्र आता या शेअरची किंमत 36 रुपयांवर पोहोचली आहे. त्यावेळी जर एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज ती वाढून सुमारे 1.04 कोटी रुपये झाली असती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Trident Share Price | Trident Stock Price | BSE 521064 | NSE TRIDENT)
2 वर्षांपूर्वी -
Stock in Focus | होय! मजबूत परतावा देणारा शेअर 49% स्वस्तात खरेदीची संधी, फायद्याची स्टॉक डिटेल्स नोट करा
Stock in Focus | राजापालयम मिल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांसाठी राइट्स इश्यू जाहीर केला आहे. या कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत आपल्या विद्यमान शेअर धारकांसाठी राइट्स इश्यूचा प्रस्तावाला मान्यता दिली आहे. ही स्मॉल कॅप कंपनी 1938 साली स्थापन करण्यात आली होती. या कंपनीचे बाजार भांडवल 607.85 कोटी रुपये असून ही कंपनी मुख्यतः वस्त्रोद्योग क्षेत्रात कार्यरत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Rajapalayam Mills Share Price | Rajapalayam Mills Stock Price | BSE 532503)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | आज सोनं महाग झालं, तर चांदीचे दर घसरले, तुमच्या शहरातील नवे दर तपासा
Gold Price Today | आज सकाळी देशातील मोठ्या शहरांमध्ये सोने आणि चांदीचा व्यवसाय सुरू झाला आहे. देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात तफावत दिसून येते. अशा परिस्थितीत देशातील बहुतांश मोठ्या शहरांचे दर आम्ही इथे देत आहोत. या बातमीत 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅम दराने दिला जात आहे. एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय सोन्या-चांदीचे दर कराविना आहेत, त्यामुळे देशातील बाजारांच्या दरात फरक पडणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
PPF Scheme | बँक FD पेक्षा सरकारी PPF योजना किती लाभदायक आणि किती परतावा मिळेल पहा, अधिक नफ्यात राहा
PPF Scheme | PPF या सरकारी योजनेत लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व भारतीय नागरिक पैसे जमा करू शकतात. PPF योजनेचा लॉक-इन कालावधी 15 वर्ष आहे, सोबत या योजनेत गुंतवणूक केल्यास चक्रवाढ पद्धतीने परतावा मिळतो. या योजनेत इतर गुंतवणुकीपेक्षा अधिक व्याज परतावा मिळतो. सध्या या योजनेत गुंतवणूक केल्यास सरासरी वार्षिक 7.1 टक्के व्याज मिळतो. या योजनेत मिळणारा व्याज दर बँकेच्या मुदत ठेव योजनेपेक्षा खूप अधिक आहे. या योजनेत दरमहा 1,000 रुपये जमा केल्यास 15 वर्ष कालावधीत तुम्हाला 3.21 लाख रुपये मिळू शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | खिशात चिल्लर आहे का? या 1 ते 9 रुपयाच्या शेअर्सनी आज 1 दिवसात 10% पर्यंत परतावा दिला
Penny Stocks | आज शेअर बाजार एकदम बंद झाला. आज सेन्सेक्स सुमारे ७२१.१३ अंकांच्या वाढीसह ६०५६६.४२ अंकांच्या पातळीवर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी २०७.८० अंकांच्या वाढीसह १८०१४.६० अंकांच्या पातळीवर बंद झाला. याशिवाय आज बीएसईवर एकूण ३,७६८ कंपन्यांचे व्यवहार झाले, त्यापैकी सुमारे २,८७६ शेअर्स वाढीसह बंद झाले आणि ७६० शेअर्स घसरणीसह बंद झाले. त्याचबरोबर 132 कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत कोणताही फरक पडला नाही.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | मार्ग श्रीमंतीचा! फक्त 5 दिवसात या शेअर्सनी 91 टक्क्यांपर्यंत परतावा दिला, कोणते स्टॉक नोट करा
Multibagger Stocks | 1 डिसेंबर 2022 रोजी स्टॉक मार्केट विक्रमी उच्चांक पातळीवर ट्रेड करत होता, तर मागील आठवड्यात शेअर बाजारात 6 टक्क्यांची घसरण झाली होती. अवघ्या एका आठवड्यात सेन्सेक्स निर्देशांक 1500 अंकांनी घसरून 59,845 वर पोहचला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 462 अंकांच्या घसरणीसह 17,807 वर पोहचला होता. फार्मा सेक्टर सोडून इतर सर स्टॉक कोसळले होते. निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांकात 6 टक्क्यांची घसरण झाली होती, तर स्मॉलकॅप 100 निर्देशांक 8 टक्क्यांपेक्षा जास्त पडला होता. शेअर बाजार कोसळला असताना देखील असे 5 शेअर्स होते जे हिरव्या निशाणी वर ट्रेड करत होते. आज आपण या स्टॉक ची माहिती पाहणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
SIP Calculator | होय शक्य आहे? फक्त 17 रुपयाच्या बचतीतून करो मध्ये परतावा मिळेल, कसं ते SIP गणित पहा
SIP Calculator | सध्या शेअर बाजारात कमालीची अस्थिरता आणि गोंधळ पाहायला मिळत आहे. शेअर बाजारात नकारात्मक भावना असताना गुंतवणूक करणे धोक्याचे आहे. पण गुंतवणूक करण्याचे इतर अनेक पर्यायही उपलब्ध आहेत. सध्या जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर म्युचुअल फंड सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP. हा एक चांगला पर्याय सिद्ध होऊ शकतो. म्युचुअल मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही तज्ञांचा सल्ला देखील घेऊ शकता.
2 वर्षांपूर्वी -
PPF Investment Limit | आता पीपीएफ गुंतवणूक मर्यादा दीड लाखावरून 3 लाख रुपयांवर येणार? महत्वाची अपडेट
PPF Investment Limit | नव्या वर्षाला सुरुवात होणार असून नव्या वर्षात केंद्र सरकारतर्फे केंद्रीय अर्थसंकल्पही सादर केला जाणार आहे. देशाचे अर्थमंत्री संसदेत अर्थसंकल्प सादर करतात. त्याचबरोबर अनेक महत्त्वाचे निर्णय मोदी सरकार अर्थसंकल्पात घेऊ शकते. अर्थसंकल्पापूर्वी अर्थमंत्रालयाकडून अर्थसंकल्पासंदर्भात वेगवेगळ्या सूचनाही मागवल्या जातात. त्याचबरोबर अर्थसंकल्पाबाबत एक महत्त्वाची सूचना एका संस्थेकडून देण्यात आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | बाब्बो! 62% स्वस्त झालेला झोमॅटो शेअर आज 1 दिवसात 8% वाढला, पुढे अजून तेजी येणार?
Zomato Share Price | आज Zomato कंपनीचा स्टॉक 7.92 टक्क्यांच्या वाढीसह 57.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील आठवड्यात हा स्टॉक 53.60 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील तीन ट्रेडिंग सेशनपासून Zomato कंपनीच्या शेअरमधे सातत्याने पडझड पाहायला मिळत आहे. या कालावधीत शेअरची किंमत 15 टक्क्यांनी पडली आहे. झोमॅटो कंपनीच्या शेअर्सवर मागील कलही काळापासून विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. आता कोरोना वाढीच्या बातम्या पुन्हा येऊ लागल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे स्टॉकमध्ये कमजोरी पाहायला मिळत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, ZOMATO Share Price | ZOMATO Stock Price | BSE 543320 | NSE ZOMATO)
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Share | बँक FD वर 1 महिन्यात 90% व्याज देईल? पण हे शेअर्स 1 महिन्यात 90% पर्यंत परतावा देत आहेत
Quick Money Share | सध्या जगात अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगातील सर्व शेअर बाजारात नकारात्मक भावना पाहायला मिळत आहेत. यामुळेच शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स 980 अंकांनी पडला होता तर निफ्टी-50 मध्ये 320 अंकांची जबरदस्त घसरण पाहायला मिळाली होती. आज मात्र हे दोन्ही निर्देशांक हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. शेअर बाजारात विक्रीचा दबाव असताना 3 कंपन्यांच्या शेअर्सवर याचा कोणताही परिणाम पाहायला मिळत नाही आहे. चला तर मग जाणून घेऊ या तीन जबरदस्त शेअरबद्दल.
2 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री सीमावादावर ब्र देखील काढत नाही, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभाग केंद्रशासित करा, उद्धव ठाकरे आक्रमक
Uddhav Thackeray | आज हिवाळी अधिवेशनाचा सहावा दिवस आहे. अपेक्षेप्रमाणे आज विरोधकांकडून सभागृहात महाराष्ट्र, कर्नाटक सीमावादाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. यावर सभागृहात उद्धव ठाकरे बोलत आहेत. सीमावादाच्या प्रश्नावरून उद्धव ठाकरे यांनी शिंदे, भाजप सरकारला जोरदार टोला लगावला. सीमावर्ती भागात मराठी माणसांवर अत्याचार सुरू आहे. जेव्हा तेथील ग्रामपंचायतींनी महाराष्ट्रात जाण्याचा ठराव संमत केला तेव्हा त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला, त्या ग्रामपंचायती बरखास्त करण्यात आल्या. देशात काय मोगलाई आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. तसेच त्यांनी सीमावादावरून एकनाथ शिंदे यांना देखील टोला लगावला आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON