15 December 2024 3:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

DB Realty Share Price | झुनझुनवाला पोर्टफोलिओतील शेअर तेजीत, 5 दिवसात 20 टक्के परतावा, अप्पर सर्किटचा फायदा घेणार?

DB Realty Share Price

DB Realty Share Price | मागील पाच दिवसांपासून ‘डीबी रियल्टी’ कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट हीट करत आहेत. मागील पाच दिवसात या कंपनीच्या शेअरची किंमत 20.62 टक्के वाढली आहे. मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक फक्त 1.48 टक्के वाढला आहे. याचा अर्थ ‘डीबी रियल्टी’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना अल्पावधीत बंपर परतावा मिळवून दिला आहे. चला तर मग जाऊन घेऊ, कंपनीच्या कामगिरीबद्दल. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | D B Realty Share Price | D B Realty Stock Price | BSE 533160 | NSE DBREALTY)

28 फेब्रुवारी 2023 रोजी ‘डीबी रियल्टी’ कंपनीच्या शेअर्सने बीएसई निर्देशांकावर 59.60 रुपये किंमत पातळी स्पर्श केली होती. त्यानंतर कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किट हिट करत आहेत. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्क्यांच्या वाढीसह डीबी रियल्टी कंपनीचे शेअर्स 72.30 रुपयांवर क्लोज झाले होते. बुधवार दिनांक 8 मार्च 2023 रोजी ‘डीबी रियल्टी’ कंपनीचे शेअर्स 4.36 टक्के वाढीसह 75.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 139.45 रुपये होती.

झुनझुनवाला कुटुंबाची गुंतवणूक :
‘डीबी रियल्टी’ कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार रेखा झुनझुनवाला यांनी ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 पर्यंत कंपनीचे 50 लाख शेअर धारण केले होते. ‘डीबी रियल्टी’ कंपनीत त्यांनी एकूण 1.46 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. यापूर्वी जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत रेखा झुनझुनवाला यांच्याकडे ‘डीबी रियल्टी’ कंपनीचे 50 लाख शेअर्स होते. त्यांनी त्यात कोणताही बदल केलेला नाही. मागील 3 वर्षात ‘डीबी रियल्टी’ कंपनीच्या शेअर्समध्ये 800 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | D B Realty Share Price 533160 DBREALTY stock price on 08 March 2023.

हॅशटॅग्स

DB Realty Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x