महत्वाच्या बातम्या
-
Tax on Salary | भरमसाठ पगाराला आयकर मुक्त करायचे आहे? तर मग या योजनांच्या मदतीने आता ते सहज शक्य आहे
Tax on Salary | सध्या सुरु असलेल्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक व्यक्ती अधिक पगाराची नोकरी कशी मिळवता येईल या शोधात असतो. यासाठी हवी तेवढी मेहनत घेण्याची तयारी प्रत्येकजण दाखवत असतो. मात्र असे करत असताना तुमच्या पगाराची रक्कम वाढली की त्या पगारावर ठरावीक रकमेचा कर देखील भरावा लागतो. तुमच्यापैकी अनेक व्यक्ती वार्षिक उत्पन्न जास्त असल्याने भरमसाठ कर देखील भरत असतील. पण हा कर कमितकमी भरता यावा यासाठी अनेक उपाययोजना आहेत. या योजनांमुळे तुम्हाला तुमचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवतायेतात आणि कमितकमी कर भरण्यास सवलत मिळते. त्या योजना नेमक्या कोणत्या आहेत हेच या बातमीमधून जाणून घेऊ.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | घसरत्या बाजारात हा शेअर वाढत आहे, 2 वर्षांत दिला 18 पट परतावा, या शेअर मध्ये तेजी कायम राहणार?
Multibagger Stocks | केर्नेक्स मायक्रोसिस्टम्स इंडिया”. ही कंपनी रेल्वे अपघात रोखण्यासाठी लागणाऱ्या सुरक्षा उपकरणांची निर्मिती करते. या कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही काळात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झालेली दिसून येते. 11 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचे शेअरमध्ये 5 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती, आणि शेअरची किंमत 344 रुपयांवर गेली होती. सध्याची हा स्टॉक आपल्या 15 वर्षांपूर्वीच्या किमतीवर ट्रेड करत आहे. यापूर्वी डिसेंबर 2005 मध्ये या कंपनीचा शेअर 363 रुपयेवर ट्रेड करत होता, जी त्यावेळची विक्रमी उच्चांकी किंमत होती.
3 वर्षांपूर्वी -
Post Office Investment | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत 100 रुपये गुंतवून 16 लाख परतावा मिळवा, पैसे अनेक पटींनी वाढतील
Post Office Investment | जर तुम्ही पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट 1 लाख रुपये गुंतवले तर 5 वर्षांत तुम्हाला 6.7 टक्के प्रतिवर्ष व्याज दराने 1,39,407 रुपये परतावा मिळेल. याचा अर्थ असा की जर तुम्ही 5 वर्षांच्या काळासाठी मुदत ठेवी योजनेत 1 लाख रुपये जमा केले तर 5 वर्षानंतर तुम्हाला FD च्या व्याजदराने 39,407 रुपये व्याज म्हणून मिळेल. त्याच वेळी, 1 वर्ष, 2 वर्ष आणि 3 वर्षांच्या मुदत ठेवींवरील वार्षिक व्याज दर 5.5 टक्के आहे.
3 वर्षांपूर्वी -
Jhunjhunwala Portfolio | झुनझुनवालांच्या गुंतवणूक कंपनीकडून या स्टॉकची खरेदी आणि शेअर तेजीत, गुंतवणूकदार मालामाल होतं आहेत
Jhunjhunwala Portfolio | डीबी रियल्टीचा स्टॉकची 108 रुपये किमतीवर ओपनिंग झाली आणि स्टॉक 113.15 च्या किमतीला 5 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत होता. डीबी रियल्टीने नुकताच स्टॉक एक्सचेंजला उपकंपनी, डीबी मॅनच्या संपूर्ण अधिग्रहणाबद्दल माहिती दिली होती, ज्यामध्ये कंपनीने 91 टक्के वाटा अधिग्रहित केला आहे. यानंतर डीबी मॅन ही कंपनी आता डीबी रियल्टीची पूर्ण मालकीची कंपनी झाली आहे. ही घोषणा कंपनीसाठी खूप सकारात्मक ठरली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Stock in Focus | टाटा के साथ नो घाटा, या शेअरमधून 40 टक्के परतावा, 3 महिन्यांत मोठी कमाई, हा स्टॉक खरेदी करावा का?
Stock in Focus | टाटा केमिकल्स कंपनीचे शेअर्स 3 महिन्यांपूर्वी 800 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, त्यात मजबूत वाढ होऊन स्टॉक 1200 रुपये किमतीवर पोहोचला आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी भागधारकांना 40 टक्क्यांहून जास्त नफा कमावून दिला आहे. 11 ऑक्टोबर 2022 रोजी टाटा केमिकल्सच्या शेअर्सनी सर्वकालीन उच्चांक किमतीला स्पर्श केला. 11 ऑक्टोबर 2022 रोजी ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा केमिकल कंपनीचा शेअर 1214.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.
3 वर्षांपूर्वी -
HDFC Mutual Fund | हा एचडीएफसी म्युचुअल फंड देत आहे मजबूत परतावा, या फंडाचा पूर्ण तपशील तपासा आणि गुंतवणुकीचा विचार करा
HDFC Mutual Fund | HDFC स्मॉलकॅप म्युचुअल फंड हा HDFC म्युच्युअल फंड हाऊसचा स्मॉलकॅप श्रेणीतील इक्विटी फंड आहे. या म्युचुअल फंडची सुरुवात 03 एप्रिल 2008 रोजी करण्यात आली होती, आणि फंड लाँच होऊन 14 वर्षे आणि 6 महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. या म्युचुअल फंडाने बाजारात पदार्पण केल्यापासूनच अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी 7.68 टक्के परतावा कमावला आहे, जो सहा महिन्याच्या कालावधीत 0.14 टक्के या बेंचमार्क रिटर्नपेक्षा जास्त आहे. व्हॅल्यू रिसर्चने या म्युचुअल फंड 3 स्टार रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | सोन्या-चांदीचे दर आजही घसरले, आता खरेदी करणं फायद्याचे आहे का?, तज्ज्ञांकडून समजून घ्या
Gold Price Today | सोन्यात सातत्याने घसरण होत आहे. आज, बुधवारी एमसीएक्सवर सोन्याचे दर लाल निशाण्यावर पाहायला मिळत आहेत. एमसीएक्सवर आज सकाळी 24 कॅरेट सोन्याचा दर 0.35 टक्क्यांनी किंवा 180 रुपयांनी घसरून 50,915.00 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ट्रेड करत आहे. मंगळवारी सोने प्रति दहा ग्रॅममागे ५१ हजार रुपयांच्या खाली उतरले होते.
3 वर्षांपूर्वी -
Low Price Shares | नोट करा या 14 ते 50 रुपयांच्या 10 स्वस्त शेअर्सची नावं, वेगाने पैसा वाढतोय, आज 1 दिवसात 20 टक्क्यांपर्यंत परतावा
Low Price Shares | आज शेअर बाजार एकदम बंद झाला. आज जेथे सेन्सेक्स सुमारे ४७८.५९ अंकांच्या वाढीसह ५७६२५.९१ अंकांच्या पातळीवर बंद झाला. त्याचबरोबर निफ्टी 140.10 अंकांच्या वाढीसह 17123.60 च्या पातळीवर बंद झाला. याशिवाय बीएसईवर आज एकूण ३,५६२ कंपन्यांचे व्यवहार झाले, त्यापैकी सुमारे १,६०३ शेअर्स वधारले आणि १,८२१ शेअर्स बंद झाले. त्याचबरोबर १३८ कंपन्यांच्या शेअरच्या किमतीतही फरक पडला नाही.
3 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | हे 5 शेअर्स तुम्हाला अल्पावधीत मजबूत परतावा देऊ शकतात, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजने दिली यादी, नोट करा
Stocks to Buy | संवर्धन मदरसन : इंडिया स्ट्रॅटेजी रिपोर्टमध्ये संवर्धन मदरसन कंपनीचे शेअर्स पुढील येणाऱ्या काळात 37 टक्के अधिक वाढू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या अहवालात स्टॉकची पुढील काळातील लक्ष किंमत 100 रुपये निश्चित करण्यात आली आहे. सध्या स्टॉक 76 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मोतीलाल ओसवाल यांच्या मते, कंपनीच्या शेअरमध्ये येणाऱ्या काळात कमालीची मजबूती दिसून येईल.
3 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्टाची ही योजना माहिती आहे?, 170 रुपये गुंतवून मिळवा 19 लाख रुपये परतावा, अप्रतिम योजनेचा फायदा घ्या
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ग्राम सुमंगल ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये तुम्हाला मनी बॅकचा लाभ दिला जाईल. या योजनेत तुम्ही दररोज 170 रुपयांची गुंतवणूक करून मुदतपूर्तीवर 19 लाख रुपयांचा परतावा मिळवू शकता. या प्लॅनमध्ये गुंतवणूक केल्यास पॉलिसीधारकाना जीवन विम्याचे लाभही मिळतील. योजनेची मुदत पूर्ण झाली की तुम्हाला गुंतवलेली रक्कम परताव्यासह दिली जाईल.
3 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जीचे शेअर्स तेजीत येणार?, कंपनीचा राइट्स इश्यू सुरू, गुंतवणूक करावी का?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनी भारतातील सर्वात मोठी पवन ऊर्जा कंपनी आहे. ही कंपनी मागील काही दशकापासून कर्जाच्या विळख्यात अडकली आहे. कंपनीचे संस्थापक तुलसी तंती यांचे निक्तच निधन झाले, आणि स्टॉकने कमावलेली थोडीफार तेजी जी पूर्णतः गमावली आहे. संस्थापकाचे निधन झाल्यावरही कंपनीला आपले राइट्स इश्यू पूर्ण होतील असा विश्वास आहे. कंपनी आपला राइट्स इश्यू 11 ऑक्टोबर रोजी खुला करणार आहे, आणि त्याची अंतिम मुदत 20 ऑक्टोबर 2022 आहे.
3 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | फटाफट सेव्ह करा, या 2 ते 9 रुपयाच्या पेनी शेअर्सनी आज 1 दिवसात 20 टक्क्यांपर्यंत परतावा दिला, नावं नोट करा
Penny Stocks | आज शेअर बाजार वेगाने खुला झाला. आज बीएसई सेन्सेक्स सुमारे 95.95 अंकांच्या वाढीसह 57243.27 अंकांच्या पातळीवर उघडला. त्याचबरोबर एनएसईचा निफ्टी 31.20 अंकांच्या वाढीसह 17014.70 वर उघडला. आज बीएसईवर एकूण २,०३७ कंपन्यांनी व्यापार सुरू केला, त्यापैकी सुमारे १,४१४ शेअर्स तेजीसह उघडले आणि ५२९ शेअर्स घसरणीसह उघडले.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | असा शेअर निवडा, अवघ्या 9 महिन्यांत 530 टक्के परतावा दिला, अधिक फ्री बोनस शेअर्स, स्टॉक नेम सेव्ह करा
Multibagger Stocks | Atma Volves कंपनीचा स्टॉक मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीत सामील झाला आहे. चालू वर्षात हा स्टॉक 47.50 रुपये किमतीवरून 299.65 रुपये किमतीवर पोहोचला आहे. या कालावधीत 2022 या वर्षात शेअरची किंमत 530 टक्के वाढली आहे. मागील सहा महिन्यांत या स्मॉल-कॅप कंपनीच्या स्टॉकने 112.60 रुपये किमतीवरून 299.65 रुपये किमतीवर उडी घेतली आहे. गेल्या सहा महिन्यांत या शेअरच्या किमतीत 166 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 370 रुपये आहे, आणि सर्वकालीन नीचांकी पातळी कायम 37.25 रुपये होती.
3 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | हा बहुचर्चित शेअर सध्या 70 टक्के कमी किमतीवर मिळतोय, लवकरच तेजीत येणार, ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला
Stock To Buy | एक वर्षभरापूर्वी NSE निर्देशांकावर पिरामल एंटरप्रायझेस कंपनीचा शेअर 2943.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, त्यात वर्षभरात कमालीची घसरण झाली असून स्टॉक सध्या 822.82 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. झेन्सार टेक कंपनीचा स्टॉक 539 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, त्यात पडझड होऊन स्टॉक सध्या 227.15 रुपये किमतीवर आला आहे. वेलस्पन इंडिया कंपनीचा शेअर 170.70 रुपयांवर ट्रेड करत होता, तो आता 78.25 रुपयांवर ट्रेड करत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Dividend | गुंतवणूकदारांचे पैसे 5 पट वाढवले आणि 255 टक्के लाभांश सुद्धा, छप्परफाड पैसा देणारा हा स्टॉक नोट करा
Multibagger Dividend | चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत त्रिवेणी टर्बाइन कंपनीच्या शेअर्समध्ये 50.5 टक्क्यांपर्यंत वाढ पाहायला मिळाली होती. 11 ऑक्टोबर 2021 रोजी या कंपनीचा शेअर 168 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर 55 टक्क्यांनी वाढले आहेत. 25 मार्च 2020 ते 10 ऑक्टोबर 2022 या काळात कंपनीच्या शेअर्स ने आपल्या गुंतवणूकदारांना 5 पट अधिक नफा कमावून दिला होता.
3 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | या 3.40 रुपयेच्या शेअरने फक्त 35 हजारच्या गुंतवणुकीवर करोडोचा परतावा, या शेअरची माहिती जाणून घ्या
Penny Stocks | कजारिया सिरॅमिक्स कंपनीची लिस्टिंग स्टॉक मार्केटमध्ये 23 वर्षांपूर्वी झाली होती. 1 जानेवारी 1999 पासून आजपर्यंतच्या चार्ट पॅटर्नचे निरक्षण केल्यास आपल्याला समजेल की, या स्टॉकने मागील 23 वर्षांपेक्षा जास्त कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. 1 जानेवारी 1999 रोजी कजारिया सिरॅमिक्स कंपनीचे शेअर्स फक्त 3.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, ज्यात वाढ होऊन स्टॉक आता 12 ऑक्टोबर 2022 रोजी 1123.15 रुपये किमतीवर पोहोचले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Inflation Alert | किरकोळ महागाईचा 5 महिन्यांचा विक्रम मोडू शकतो, 7.30 टक्के राहण्याचा अर्थशास्त्रज्ञांचा अंदाज
Inflation Alert | देशातील किरकोळ महागाई 5 महिन्यांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे. देशातील ४७ आघाडीच्या अर्थतज्ज्ञांच्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. सप्टेंबर 2022 मधील किरकोळ महागाईची आकडेवारी उद्या म्हणजे बुधवार, 12 ऑक्टोबर रोजी जाहीर केली जाणार आहे. गेल्या महिनाभरात खाद्यपदार्थांच्या किमती झपाट्याने वाढल्या असून, त्याचा परिणाम किरकोळ महागाईच्या आकडेवारीत नक्कीच दिसून येईल, असा अंदाज या सर्वेक्षणात सहभागी अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई ७.३० टक्क्यांपर्यंत वाढेल, अशी त्यांची अपेक्षा आहे. ऑगस्टमध्ये हा दर 7 टक्के होता. असे झाल्यास मे 2022 नंतरची किरकोळ महागाईची ही सर्वोच्च पातळी असेल.
3 वर्षांपूर्वी -
Annual Life Certificate | पेन्शनर कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने या 6 ऑनलाईन पर्यायातून लाईफ सर्टिफिकेट देऊ शकतात
Annual Life Certificate | सरकारी पेन्शन घेणाऱ्यांसाठी 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत वार्षिक जीवन प्रमाणपत्र, किंवा जीवन प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे. पेन्शनर सहा प्रकारे त्यांचे वार्षिक जीवन प्रमाणपत्र डिजिटल पद्धतीने सादर करू शकतात. जीवन म्हणजे काय आणि त्याची गरज कोणासाठी आहे, या प्रश्नाचे उत्तर आधी देऊ या.
3 वर्षांपूर्वी -
EPFO Rules | तुम्ही तुमचा पीपीओ नंबर हरवलात, तर तुमची पेन्शन मिळणार नाही, असा पुन्हा ऑनलाईन मिळवा
EPFO Rules | जर तुमचा पीपीओ नंबर हरवला असेल तर तुमची पेन्शन बंद होऊ शकते. अशा परिस्थितीत तुम्हाला त्रास होऊ शकतो. एम्प्लॉई पेन्शन स्कीम अंतर्गत पेन्शनधारकांना पेन्शन पेमेंट ऑर्डर (पीपीओ) नावाचा एक युनिक नंबर दिला जातो. त्याआधारे पेन्शनधारकांना निवृत्तीनंतर मदतीनं पेन्शन मिळते. तथापि, आपण ते सहजपणे परत मिळवू शकता.
3 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | याला म्हणतात आयुष्य बदलणारा शेअर, शेअरने 1 लाखाच्या गुंतवणुकीचे तब्बल 16 कोटी झाले, स्टॉक नेम नोट करा
Penny Stocks | Divi’s Laboratories Ltd कंपनी फार्मास्युटिकल क्षेत्रातील दिग्गज कंपनी असून तिचे बाजार भांडवल 99,157.82 कोटी रुपये आहे. या कंपनीचा समावेश लार्ज-कॅप कंपनीच्या गटात होतो. Divi’s lab कंपनी शंभर पेक्षा जास्त देशांना आपले उत्पादन पुरवणारी API, इंटरमीडिएट आणि नोंदणीकृत स्टार्टिंग मटेरियलची आघाडीची उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी जगातील टॉप तीन API उत्पादकांपैकी एक असून भारतातील टॉप API फर्मपैकी एक आहे. Divi’s Laboratories ही एक कर्जमुक्त मल्टीबॅगर कंपनी आहे
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL
-
Reliance Power Share Price | स्वस्त शेअरची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: RPOWER
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC
-
AWL Share Price | जबरदस्त अपसाईड तेजीचे संकेत; अदानी विल्मर शेअरला BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: AWL