13 December 2024 2:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO Horoscope Today | काही वेळातच 'या' राशींना मिळणार आनंदाची बातमी; जीवनात नवीन संधी प्राप्त होतील तर, काहींना पैसा HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, फायदा घ्या - NSE: RELIANCE
x

Multibagger Stock | शेअर बाजार चमत्कार ! या शेअरने 78 हजारावर दिला 1 कोटी परतावा, झटपट करोडपती बनवणारा स्टॉक कोणता?

Multibagger Stock

Multibagger Stock | शेअर बाजारात अनेक कंपन्यांचे शेअर्स आहेत ज्यानी अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. अशा शेअर मध्ये पैसे लावणारे लोक आज करोडपती झाले आहेत. आपण ज्या कंपनी बद्दल चर्चा करत आहोत तिचे नाव, ऍपकोटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आहे. या कंपनीच्या स्टॉकने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पटींनी वाढवले आहेत. ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअर्समध्ये 13 वर्षापूर्वी 80,000 रुपये लावले होते, ते लोक सध्या करोडपती झाले आहेत. चला तर मग जाणून घेऊ सविस्तर या कंपनीच्या स्टॉकबद्दल. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Apcotex Industries Share Price | Apcotex Industries Stock Price | BSE 523694 | NSE APCOTEXIND)

गुंतवणुकीवर परतावा :
ऍपकोटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअरने अवघ्या चार महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या दीर्घ कालीन गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा लावून दिला आहे. तसेच अल्पावधीतही या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना बक्कळ पैसा कमावून दिला आहे. मागील 4 महिन्यात या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांच्या पैशाचे मूल्य दुप्पट केले आहेत. मात्र, अॅपकोटेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये गेज्या महिन्यापासून पडझड पाहायला मिळत आहे. आज या कंपनीचे शेअर्स 2.25 टक्क्यांच्या वाढीसह 454.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

78 हजारांवर दिला एक करोड परतावा :
13 मार्च 2009 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या कंपनीचे शेअर्स 454.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 2009 साली या कंपनीच्या शेअर्समध्ये 78,000 रुपये लावले असते आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 1 कोटी रुपये झाले असते. 24 फेब्रुवारी 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 310 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. दुसरीकडे 2 जून 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 678 रुपये या आपल्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

कंपनी बद्दल थोडक्यात :
ऍपकोटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, या कंपनीने एशियन पेंट्स कंपनीची उपकंपनी म्हणून 1980 मध्ये कामकाज सुरू केला होता. 2005 मध्ये कंपनीचे नाव बदलून अपोटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड असे ठेवण्यात आले. ही कंपनी सिंथेटिक रबर आणि सिंथेटिक लेटेक्स तयार करणारी भारतातील एक मोठी कंपनी आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stock of Apcotex Industries Share Price Return on investment on 27 December 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x