18 August 2019 12:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
अर्थमंत्र्यांची पत्नी विश्वस्त पदी; तिरुपती देवस्थानला २०० कोटींचा भूखंड १ रुपया दराने; सरकारचा पराक्रम काश्मीरबाबत पाकमध्ये उच्चस्तरीय बैठक सुरु; सैन्य दलाचे अधिकारीही उपस्थित मी तिथे होती, दिल्ली विद्यापीठात घोषणाबाजीवेळी कन्हैय्या कुमार तेथे नव्हता: भाजप खासदाराची पत्नी सत्तेत आपल्या विचाराचे लोक आहेत; आम्ही सरकारी धोरणात हस्तक्षेप करतो, पण...... बहुमताच्या जोरावर शेतकरी हिताचा स्वामिनाथन आयोग लागू का केला नाही: बच्चू कडू ‘वंचित’कडून २८८ जागा लढण्यासाठी मोर्चेबांधणी; भाजप-सेना देखील स्वबळावर? सविस्तर कारण उद्धव ठाकरे म्हणाले, ‘राणे परत आले तर मी घर सोडीन’
x

संजय दत्त यांच्या बाबा चित्रपटाची गोल्डन ग्लोब मध्ये निवड.

संजय दत्त यांच्या बाबा चित्रपटाची गोल्डन ग्लोब मध्ये निवड.

मुंबई : संजय दत्त यांची पहिली मराठी निर्मिती असलेला बाबा हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. या चित्रपटात मूक बधिर जोडप्याची व त्यांच्या आठ वर्षाच्या मुलाची शंकरची कथा मांडण्यात आली आहे. अचानक शहरातील एक दाम्पत्य शंकरवर त्यांचा हक्क सांगते. तीखूनच पुढे शंकरच्या आई वडिलांचा लढा सुरु होतो. आपल्या मुलाला मिळवण्यासाठी बाबानी केलेला संघर्ष चित्रपटात दाखवण्यात आला आहे.

याच चित्रपटाची निवड गोल्डन ग्लोब २०२० साठी अधिकृतरीत्या करण्यात आली आहे. विदेशी भाषा विभागात हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. संजय आणि मान्यता दत्त यांना मनोरंजनासोबतच एक अर्थपूर्ण असा चित्रपट बनवायचा होता. म्हणूनच त्यांनी या चित्रपटाच्या निर्मितीचा निर्णय घेतला. तसेच हा चित्रपट लोकांच्या मनाला किती भावतोय व गोल्डन ग्लोब मध्ये काय धुमाकूळ घालतोय हे आता पाहायचे आहे.

प्रत्येक वेळी बाबा व्यक्त होत नाहीत म्हणून ते आपल्यावर प्रेमच करत नाहीत किंवा ते कठोर आहेत असा काही जणांना वाटत. परंतु या चित्रपटातले त्या बबबनचे आपल्या मुलाबद्दल चे प्रेम त्याला मिळवण्यासाठी केलेला संघर्ष हा प्रत्येक आपल्या आणि त्याचा वडिलांमधील प्रेम अधिक बहरायला मदत करणार आहे.

अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

हॅशटॅग्स

#filmy(11)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या