15 December 2024 3:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Filmfare Awards 2022 | बॉलिवूड फिल्मफेअर अवॉर्ड्सची समाज माध्यमांवर धूम, कोण ठरलं बेस्ट अभिनेता आणि बेस्ट अभिनेत्री

Filmfare Awards

Filmfare Awards 2022 | बॉलिवूड सिनेसृष्टीतील कलाकारांचा अॅवॉर्ड मेळावा म्हटल की, चर्चातर होणारचं. गेल्या 30 ऑगस्ट 2022 रोजी पार पडलेल्या 67 व्या बॉलिवूड फिल्मफेअर अवॉर्ड्स 2022 मध्ये बड्या दिग्गज कलाकरांनी हजेरी लावली होती. दरम्यान मुंबईमध्ये पार पडलेल्या या अॅवॉर्ड सोहळ्यामध्ये चॉकलेट बॉय सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि हॉट कियारा अडवाणी यांचा ‘शेरशाह’ चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला आहे. अॅवॉर्ड दरम्यान, विकी कौशलचा ‘सरदार उधम सिंग’, तापसी पन्नूचा ‘रश्मी रॉकेट’ आणि ‘रामप्रसादचा तेरहवी’ सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्कारासाठी भिडताना दिसून आला.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला ’83’ला :
फिल्मफेअर पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार 83 चित्रपटामधील आणि रियल लाईफमधील हिरो रणवीर सिंगला मिळाला आहे. 1983 मध्ये भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक आपल्या नावावर केला होता आणि याचीच गाथा सांगण्याऱ्या या चित्रपटामध्ये रणवीर सिंघने भारतीय क्रिकेट संघांचे तत्कालीन कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारली आहे.

‘मिमी’साठी क्रिती सेननने जिंकली ट्रॉफी
2022 साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार ‘मिमी’ चित्रपटामधील क्रिती सेननला मिळाला आहे. दरम्यान, या चित्रपटामध्ये क्रितीने सरोगेट आईची भूमिका साकारली आहे. यामध्ये ती परदेशी जोडप्याच्या मुलाला जन्म देते यावर आधारित हा चित्रपट आहे.

क्रिती सेननने ‘मिमी’साठी ट्रॉफी जिंकली,
तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराबाबत बोलताना, क्रिती सेनन ‘मिमी’ चित्रपटासाठी जिंकली.या चित्रपटात क्रिती सेननने एका सरोगेट आईची भूमिका साकारली होती जी एका परदेशी जोडप्याच्या मुलाला जन्म देते.

अवॉर्ड शो दरम्यान रणवीरने दीपिकाला स्टेजवर किस केले,
सुपरस्टार रणवीर सिंगने पत्नी दीपिका पदुकोणला स्टेजवर किस केले, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Filmfare 2022 best actor and actress Checks details 1 September 2022

हॅशटॅग्स

Filmfare Awards(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x