30 April 2025 3:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

तेव्हा अजगर तरी होता, आता तोही नव्हता | नग्न फोटोशूटनंतर मिलिंदवर गुन्हा दाखल

FIR registered, Model Milind Soman, Goa beach, Nude Pic

मुंबई, ७ नोव्हेंबर: जन्मदिवस साजरा करण्यासाठी गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर नग्नावस्थेत धावून फोटो काढणाऱ्या प्रसिद्ध मॉडल मिलिंद सोमण याला अंगलट आलं आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहे.

मॉडल मिलिंद सोमण या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे ४ नोव्हेंबर रोजी आपला ५५ वा वाढदिवस साजरा केला. दरम्यान, मिलिंदला धावण्याची तसेच फिटनेसची आवड असल्याने मिलिंदनं गोव्याच्या बीचवर भलतंच धाडस केलं जे त्याला भोवले आहे. वाढदिवस सेलिब्रेट करताना त्याने धावताना अंगावर एकही कपडा परिधान केला नव्हता. तो संपूर्ण नग्नावस्थेतच धावला. त्यात मिलिंदची पत्नी अंकिता कोनवार हिने त्याची ही छबी कॅमेऱ्यात कैद केली होती. पुढे हे जोडपं एवढ्यावरच न थांबता स्वतः मिलिंदने ते नग्न फोटो थेट इन्स्टाग्रामवर शेअर केले. मिलिंदची पत्नी अंकितानंही एक सेल्फी इन्स्टावर शेअर केला.

मात्र विषय समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी मिलिंद सोमणच्या या अनोख्या सेलिब्रेशनचं कौतुक केलं. तर, अनेकांनी त्याच्यावर जोरदार टीका देखील केली. परंतु विषय चिघळ्यानंतर मिलिंदवर कलम २९४ अश्लिल चाळे केल्याचा आणि कलम ६७ अंतर्गत समाज माध्यमांवर अश्लिल साहित्याचा प्रसार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

News English Summary: Famous model Milind Soman, who took nude photos on the beach in Goa to celebrate her birthday, has come under fire. Their difficulties have been exacerbated by the fact that a case has been filed against him. Model Milind Soman celebrated her 55th birthday on November 4 in the first week of this month. Meanwhile, Milind loves running and fitness, so he ventured into the beaches of Goa, which surrounded him. He did not wear any clothes while running to celebrate his birthday.

News English Title: FIR registered against Model Milind Soman for running nude on Goa beach posting pictures on social media News Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#filmy(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या