13 December 2024 2:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Realme 5G Smartphones | फक्त 7500 रुपयात लेटेस्ट रिअलमी 5G स्मार्टफोन, दमदार फीचर्ससह सज्ज

Realme 5G Smartphones

Realme 5G Smartphones | स्वस्त आणि परवडणाऱ्या फोनचा विचार केला तर चीनच्या स्मार्टफोन उत्पादकांचे नाव अव्वल राहते. चीनी कंपन्यांची आपापसात स्वस्तात चांगली सेवा देण्यासाठी स्पर्धा सुरू आहे, ज्यामुळे भारतासह जगातील सर्व देशांमध्ये स्वस्त फोन बाजारात चीन कंपन्यांचे वर्चस्व आहे. लोक दर दोन वर्षांनी नवीन फोन बदलत असतात, त्यामुळेच बहुतांश मध्यमवर्गीय लोक स्वस्त फोनला प्राधान्य देतात. चिनी फोन निर्माता कंपनी रियलमीची प्रतिमा भारतात चांगली आहे. रियलमी आपल्या फोनमध्येही चांगले फीचर्स देते.

RealMe ने लाँच केला नवा स्वस्त फोन :
चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी रियलमीने नुकताच एक अतिशय स्वस्त आणि आकर्षक स्मार्टफोन बाजारात लाँच केला आहे. रियल मी सी ३० असे कंपनीच्या या नव्या फोनचे नाव आहे. रियलमीने काही दिवसांपूर्वी सी ३० भारतात लाँच केला आहे. ग्राहक हा नवा फोन फ्लिपकार्टवर खरेदी करू शकतात. फोनमध्ये ५० एमएएच बॅटरीच्या एससीडी डिस्प्लेची सुविधा आहे.

Realme C30 :
रियलमीने हा स्मार्टफोन दोन वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये लाँच केला आहे. रियलमी सी30 बेस मॉडल 2 जीबी/ याची किंमत ७,४९९ रुपये आहे. ३ जीबी/३ जीबी स्मार्टफोन ३२ जीबी कॉन्फिगरेशन मॉडेलची किंमत ८,२९९ रुपये आहे. जर तुम्ही खरेदी करण्यासाठी फ्लिपकार्टवर अॅक्सिस कार्डचा वापर केला तर तुम्हाला पाच टक्के कॅशबॅक मिळेल. एकरकमी रोख रक्कम नसल्यास तुम्ही 2500 रुपयांच्या ईएमआयवर देखील खरेदी करू शकता. रियलमीच्या या फोनवर फ्लिपकार्ट ६,७५० रुपयांची एक्सचेंज ऑफर देत आहे. फोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर उपलब्ध नाही.

स्पेसिफिकेशन्स :
Realme C30 मध्ये 6.5 इंचाचा एचडी + (720×1600) पिक्सल एलसीडी स्क्रीन आहे. फोनमध्ये रियलमीने 128 सॅम्पलिंग स्क्रीनसह 8 एमपी कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. रियलमी सी ३० च्या प्रोसेसरमध्ये युनिसोक टी ६१२ एसओसी चिप वापरण्यात आली आहे. हा फोन ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजसह उपलब्ध आहे. रियलमी सी ३० मध्ये ५००० एमएएच बॅटरी असून १० वॉट चार्जिंग सपोर्ट करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Realme 5G Smartphones check price on Flipkart check details 25 August 2022.

हॅशटॅग्स

#Realme 5G Smartphones(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x