15 December 2024 9:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Sarkari Naukri | बँक ऑफ इंडियात भरती | शिक्षण ८वी आणि १०वी पास

Bank of India recruitment 2021, Notification released, free job alert

मुंबई, ०६ मार्च: Bank of India Faculty, Office Assistant, Attendant & Watchman Recruitment 2021 : बँक ऑफ इंडियामध्ये असिस्टन्ट, अटेन्डन्ट आणि वॉचमन या पदांसाठी इच्छूक उमेदवारांसाठी सुवर्ण संधी आली आहे. या पदांसाठी बॅंक ऑफ इंडियाने जाहिराती प्रसिध्द केली आहे. बँक ऑफ इंडियाने कोलकाता झोनल ऑफिस अंतर्गत अॅग्रीकल्चर फाइनान्स अॅन्ड फाइनांशियल इन्क्लूजन डिपार्टमेंट मध्ये रूरल सेल्फ- एम्पलॉयमेंट ट्रेनिंग इंस्टीट्यूट्स साठी ही जाहीरात प्रकाशित करण्यात आली आहे.

एकूण रिक्त पदे (Total Vacancy) 05

  • ऑफिस असिस्टन्ट– 2 पदे
  • अटेन्डेन्ट – 1 पदे
  • वॉचमन – 1 पदे
  • फॅकल्टी – 1 पदे

Application Process Start Date : 4 मार्च 2021
Last Date of Application : 22 मार्च 2021

शैक्षिक योग्यता:

  • ऑफिस असिस्टन्ट – 10 वी पास.
  • वॉचमॅन – 8वी पास.
  • फॅकल्टी आणि अटेंन्डन्ट साठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची डीग्री हवी.

वयमर्यादा (Age Limit)

  • फॅकल्टी – 25 से 65 वर्ष
  • कार्यालय सहायक – 18 से 45 वर्ष
  • उपस्थित -18 से 65 वर्ष

असा करा अर्ज (How to Apply)Click Here

 

News English Summary: Bank of India Faculty, Office Assistant, Attendant & Watchman Recruitment 2021: Bank of India has a golden opportunity for aspiring candidates for the posts of Assistant, Attendant & Watchman. Bank of India has published advertisements for these posts. The advertisement has been published by Bank of India for Rural Self-Employment Training Institutes in the Department of Agriculture Finance and Financial Inclusion under the Kolkata Zonal Office.

News English Title: Bank of India recruitment 2021 for 5 post notification released free job alert news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(476)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x