Investment Tips | दररोज फक्त 45 रुपये गुंतवा आणि मिळवा 25 लाख रुपये, सरकारी योजनेबद्दल जाणून घ्या
Investment Tips | भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) ही देशातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी सर्व वयोगटातील लोकांसाठी योजना घेऊन येते. एलआयसीमध्ये (भारतीय आयुर्विमा महामंडळ) गुंतवणूक करणे सुरक्षित मानले जाते. त्यामुळे देशातील कोट्यवधी लोक एलआयसीच्या योजनेत गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. एलआयसी आपल्या ग्राहकांसाठी अनेक उत्तम पॉलिसी चालवते. यातीलच एक म्हणजे एलआयसी जीवन आनंद योजना. प्रिमियमचा भार सहन करायचा नसेल आणि काही वर्षांनी तुम्हाला मोठी रक्कम मिळाली तर एलआयसीच्या या प्लॅनमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता.
प्रीमियम टर्म पॉलिसी :
जीवन आनंद योजनेत पॉलिसीधारकाला अनेक प्रकारचे मॅच्युरिटी बेनिफिट्स मिळतात. हे प्रीमियम टर्म पॉलिसीसारखे आहे. याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे ज्या कालावधीसाठी पॉलिसी आहे त्या कालावधीसाठी आपण प्रीमियम भरू शकता.
देशातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी असलेली भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) सर्व वयोगटातील लोकांसाठी योजना चालवते. एलआयसीमध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित मानले जाते. त्यामुळे देशातील कोट्यवधी लोक एलआयसीच्या योजनेत गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. एलआयसी आपल्या ग्राहकांसाठी अनेक उत्तम पॉलिसी चालवते. यातीलच एक म्हणजे एलआयसी जीवन आनंद योजना. प्रिमियमचा भार सहन करायचा नसेल आणि काही वर्षांनी तुम्हाला मोठी रक्कम मिळाली तर एलआयसीच्या या प्लॅनमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता.
अनेक प्रकारचे मॅच्युरिटी बेनिफिट्स :
जीवन आनंद योजनेत पॉलिसीधारकाला अनेक प्रकारचे मॅच्युरिटी बेनिफिट्स मिळतात. हे प्रीमियम टर्म पॉलिसीसारखेच आहे. याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे ज्या कालावधीसाठी पॉलिसी आहे त्या कालावधीसाठी आपण प्रीमियम भरू शकता.
आकस्मित मृत्यू झाल्यास नॉमिनीला डेथ बेनिफिट :
जर पॉलिसीधारकाचा कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाला तर नॉमिनीला पॉलिसीचा 125% डेथ बेनिफिट मिळेल. त्याचबरोबर पॉलिसीधारकाचा पॉलिसी मॅच्युरिटीआधीच मृत्यू झाला तर नॉमिनीला विम्याच्या वेळेएवढे पैसे मिळतात.
२५ लाख कसे मिळतील :
जीवन आनंद पॉलिसीमध्ये महिन्याला सुमारे 1358 रुपये जमा करून 25 लाख रुपये मिळू शकतात. त्यासाठी दीर्घ काळासाठी गुंतवणूक करावी लागते. जीवन आनंद योजनेत तुम्ही 35 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला या योजनेच्या मॅच्युरिटीवर 25 लाख रुपये मिळतील. यासाठी तुम्हाला रोज 45 रुपयांची बचत करावी लागेल. अशाप्रकारे तुम्हाला महिन्याला 1358 रुपये आणि वार्षिक सुमारे 16,300 रुपये जमा करावे लागतील.
अंतिम अतिरिक्त बोनस :
अशा प्रकारे तुम्ही 35 वर्षात एकूण सुमारे 5.70 लाख रुपये जमा कराल. यामध्ये विम्याची मूळ रक्कम पाच लाख रुपये असेल. तसेच ८.६० लाख रुपये रिव्हिजन बोनस आणि ११.५० लाख रुपये अंतिम अतिरिक्त बोनस दिला जाणार आहे. जीवन आनंद पॉलिसीला दोनदा बोनसही मिळतो, मात्र त्यासाठी पॉलिसी १५ वर्षांची असावी.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Investment Tips on LIC Jeevan Anand Policy check details 26 August 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News