13 December 2024 12:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Adani Group Share | अदानी ग्रुप शेअरमध्ये जबरदस्त तेजी, स्टॉक खरेदी करून फायदा कमावणार? सर्व शेअरची कामगिरी जाणून घ्या

Adani Group Shares

Adani Group Shares | मागील काही महिन्यांपासून अदानी समूहाचा भाग असलेल्या कंपन्यांच्या शेअरमधील अस्थरीतेमुळे भारतीय गुंतवणुकदार घाबरले आहेत. तर दुसरीकडे परकीय गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात अदानी ग्रुपमधील कंपन्यांचे शेअर्स खरेदी करत आहेत. यामुळे अदानी समूहाचा भाग असलेल्या कंपन्यांचे शेअर्स मागील 4 महिन्यांत जबरदस्त वाढले आहेत. यूएस-स्थित GQG कंपनीने मागील बुधवारी अदानी ग्रुपचे 1 अब्ज डॉलर्स मूल्याचे शेअर्स खरेदी केले आहेत.

या ब्लॉक डीलमध्ये अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे 18 दशलक्ष शेअर्स खरेदी केले गेले. अदानी ग्रीन एनर्जीमध्ये 35.2 दशलक्ष शेअर्सची खरेदी झाली. अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 2,300 रुपये आणि अदानी ग्रीन स्टॉक 920 रुपये किमतीवर खरेदी केले गेले आहेत. या बातमीमुळे अदानी समुहाचे शेअर्स जबरदस्त तेजीत आले आहेत.

अदानी एंटरप्रायझेस :
काल या कंपनीचे शेअर्स 5.31 टक्के वाढीसह 2,403.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.50 टक्के घसरणीसह 2390 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

अदानी पोर्ट्स अँड सेझ :
काल या कंपनीचे शेअर्स 5.15 टक्के वाढीसह 756.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.19 टक्के घसरणीसह 739.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

अदानी ट्रान्समिशन :
काल या कंपनीचे शेअर्स 5.93 टक्के वाढीसह 819.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.26 टक्के घसरणीसह 767.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

अदानी पॉवर :
काल या कंपनीचे शेअर्स 0.59 टक्के वाढीसह 254.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.85 टक्के घसरणीसह 249.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

अदानी टोटल गॅस :
काल या कंपनीचे शेअर्स 2.39 टक्के वाढीसह 656 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.076 टक्के वाढीसह 655 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

अदानी विल्मर :
काल या कंपनीचे शेअर्स 1.85 टक्के वाढीसह 414 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.98 टक्के घसरणीसह 410 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

अंबुजा सिमेंट :
काल या कंपनीचे शेअर्स 0.07 टक्के वाढीसह 434.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.76 टक्के घसरणीसह 426.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

ACC शेअर :
काल या कंपनीचे शेअर्स 1.31 टक्के वाढीसह 1812.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.15 टक्के वाढीसह 1815 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

एनडीटीव्ही :
काल या कंपनीचे शेअर्स 0.32 टक्के वाढीसह 230.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.45 टक्के घसरणीसह 227.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

अदानी ग्रीन एनर्जी :
काल या कंपनीचे शेअर्स 0.16 टक्के वाढीसह 985.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.32 टक्के घसरणीसह 944 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Adani Group Shares today on 30 June 2023

हॅशटॅग्स

#Adani Group Shares(48)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x