3 May 2024 3:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

Avalon Technologies IPO | एव्हलॉन टेक्नॉलॉजीज कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला, IPO ला कसा प्रतिसाद मिळतोय?

Avalon Technologies IPO

Avalon Technologies IPO| ‘एव्हलॉन टेक्नॉलॉजीज’ कंपनीचा IPO सध्या गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. IPO ओपनिंगच्या पहिल्या दिवशी या कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी अत्यल्प प्रतिसाद दिला आहे. ‘एव्हलॉन टेक्नॉलॉजीज’ कंपनीचा IPO पहिल्या दिवशी फक्त 0.03 पट सबस्क्राइब झाला होता. IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छिणाऱ्या गुंतवणुकदारांना ‘एव्हलॉन टेक्नॉलॉजीज’ कंपनीच्या IPO मध्ये 6 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज करता येईल. (Avalon Technologies Limited)

IPO ला गुंतवणूकदारांचा प्रतिसाद :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘एव्हलॉन टेक्नॉलॉजीज’ कंपनीचा IPO फक्त 3 टक्के सबस्क्राईब झाला होता. IPO मध्ये इश्यू करण्यात आलेल्या 9.14 कोटी शेअर्सपैकी 3.68 लक्ष शेअर्सची बोली प्राप्त झाली. इतका अल्प प्रतिसाद या IPO साठी नक्कीच चांगली बाब नाही. 3 एप्रिल 2023 पर्यंत ‘एव्हलॉन टेक्नॉलॉजीज’ कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदार श्रेणीत 15 टक्के अर्ज प्राप्त झाले होते. आणि हा IPO गैर व्यक्तिगत श्रेणीमध्ये फक्त 1 टक्के सबस्क्राईब झाला होता. पात्र संस्थात्मक गुंतवणुकदार संस्था श्रेणीत या IPO ला कोणतीही बोली प्राप्त झाली नाही.

‘एव्हलॉन टेक्नॉलॉजीज’ GMP :
‘एव्हलॉन टेक्नॉलॉजीज’ कंपनीचा आयपीओ शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला करण्यात आला होता. ‘एव्हलॉन टेक्नॉलॉजीज’ कंपनीने विविध 24 अँकर गुंतवणूकदारांकडून 389 कोटी रुपये भांडवल उभारणी केली होती. ग्रे मार्केटमध्ये ‘एव्हलॉन टेक्नॉलॉजीज’ कंपनीच्या IPO ला फारसा प्रतिसाद मिळाला नाहीये. ‘एव्हलॉन टेक्नॉलॉजीज’ कंपनीचा IPO स्टॉक फक्त 11 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. ‘एव्हलॉन टेक्नॉलॉजीज’ कंपनीच्या IPO ची किंमत बँड 415 ते 436 रुपये निश्चित करण्यात आली आहे. ‘एव्हलॉन टेक्नॉलॉजीज’ कंपनीने एका लॉटमध्ये 34 शेअर्स जारी केले आहेत. ‘एव्हलॉन टेक्नॉलॉजीज’ कंपनीचे शेअर 18 एप्रिल 2023 रोजी BSE-NSE निर्देशांकावर सूचीबद्ध होतील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Avalon Technologies IPO is opened for investment check details on 05 April 2023.

हॅशटॅग्स

#Avalon Technologies IPO(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x