2 May 2024 5:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची चिंतामुक्त करणारी जबरदस्त योजना, दर महिना देईल 9000 रुपये
x

Baheti Recycling Industries Share Price | झटपट मल्टीबॅगर परतावा, या शेअरने 1 महिन्यात पैसे दुप्पट केले, स्टॉक सेव्ह करा

Baheti Recycling Industries Share price

Baheti Recycling Industries Share price | बाहेती रिसायकलिंग इंडस्ट्रीज या अॅल्युमिनियम रिसायकल करणाऱ्या कंपनीचे शेअर्स मागील महिन्यात शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. या कंपनीच्या IPO मध्ये ज्यां लोकांनी पैसे लावले होते, त्यांच्या भांडवलात 3 पट अधिक वाढ झाली आहे. बाहेती रिसायकलिंग इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 8 डिसेंबर 2022 रोजी NSE-SME इंडेक्सवर सूचीबद्ध करण्यात आले होते. या कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत 45 रुपये निश्चित करण्यात आली होती. या कंपनीच्या शेअर्सने 140 रुपयांची किंमत स्पर्श केल्यानंतर पुन्हा स्टॉक मध्ये घसरण झाली आहे. या कंपनीच्या स्टॉकने आपल्या IPO गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. अल्पावधीत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 211 टक्के वाढवले ​​आहेत. स्टॉकमध्ये जबरदस्त वाढ झाल्यावर प्रॉफिट बुकींग सुरू झाली आणि शेअर सध्या 121.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कंपनीच्या शेअर्सची नीचांक पातळी किंमत 90 रुपये होती.  (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Baheti Recycling Industries Share Price | Baheti Recycling Industries Stock Price)

IPO ला चांगला प्रतिसाद :
बाहेती रिसायकलिंग इंडस्ट्रीज कंपनीचा IPO 28 नोव्हेंबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. आणि IPO 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत खुला होता. कंपनीने या IPO चा आकार 12.42 कोटी रुपये निश्चित करण्यात आला होता. बहेती रिसायकलिंग इंडस्ट्रीज कंपनीचा आयपीओ 45 रुपये किमतीसाठी जाहीर करण्यात आला, आणि 8 डिसेंबर 2022 रोजी स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 114 रुपये किमतीवर पोहचला होता. 8 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग 120 रुपये वर झाली होती. मंगळवारी (१० जानेवारी २०२३) हा शेअर 1.50% घसरून 122 रुपयांवर ट्रेड करत आहे.

बाहेती रिसायकलिंग इंडस्ट्रीज कंपनीचा IPO एकूण 347.53 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. या कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला वाटा 435.65 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. आणि गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला वाटा 259.21 पट अधिक सबस्क्राईब झाला होता.

कंपनीचा व्यवसाय थोडक्यात :
बाहेती रिसायकलिंग इंडस्ट्रीज ही कंपनी मुख्यतः अॅल्युमिनियम भंगाराचा आणि वस्तूंचा पुनर्वापर करण्याच्या उद्योगात गुंतलेली आहे. याशिवाय कंपनी रद्दीचा देखील पुनर्वापर करते. कंपनी तांबे, जस्त आणि अॅल्युमिनियमचे भंगार इत्यादी वस्तू देखील पुनर्वापर करते. कंपनीच्या प्रमुख ग्राहकांमध्ये टाटा स्टील, मिंडा कॉर्पोरेशन, आर्सेलर मित्तल निप्पॉन, स्टील इंडिया, सनफ्लॅग आयर्न अँड स्टील या सारख्या दिग्गज कंपन्याचा समावेश होतो. कंपनीचा व्यवसाय अनेक राज्यांसोबत अनेक देशांमध्येही विस्तारलेला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Baheti Recycling Industries Share price in focus check details on 10 January 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger IPO(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x