20 May 2024 5:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
x

Bajaj Auto Share Price | मल्टिबॅगर बजाज ऑटो शेअरच्या गुंतवणुकदारांना मिळणार 1400 टक्के डिव्हीडंड, तुम्ही सुद्धा फायदा घेणार?

Bajaj Auto Share Price

Bajaj Auto Share Price | बजाज ऑटो या भारतातील आघाडीच्या दुचाकी कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. बजाज ऑटो कंपनी आपल्या विद्यमान पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 140 रुपये लाभांश वाटप करणार आहे. म्हणजेच रेकॉर्ड तारखेपर्यंत ज्या गुंतवणूकदारांकडे कंपनीचे शेअर्स असतील, त्यांना प्रत्येक शेअरवर 140 रुपये लाभांश मिळाले.

शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी बजाज ऑटो बजाज ऑटो कंपनीचे स्टॉक एक्स-डिव्हिडंड म्हणून ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी बजाज ऑटो स्टॉक 0.60 टक्के घसरणीसह 4,688.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

बजाज ऑटो डिव्हिडंड रेकॉर्ड तारीख

25 एप्रिल 2023 रोजी बजाज ऑटो कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती कळवले आहे की, बजाज ऑटो कंपनी आपल्या शेअर धारकांना 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर 1400 टक्के लाभांश वाटप करेल. म्हणजेच पात्र गुंतवणूकदारांना 1 शेअरवर 140 रुपये लाभांश दिला जाणार आहे. बजाज ऑटो कंपनीने लाभांश वाटप करण्यासाठी 30 जून 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर केला होता.

कंपनीची कामगिरी

बजाज ऑटो कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.56 टक्क्यांच्या वाढीसह 4725 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 6 महिन्यांपूर्वी ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 30 टक्क्यांनी वाढले आहेत. गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून चांगली गोष्ट म्हणजे मागील एक वर्षात बजाज ऑटो कंपनीच्या शेअरने 29.34 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 31.17 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bajaj Auto Share Price today on 01 July 2023.

हॅशटॅग्स

Bajaj Auto Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x