14 December 2024 4:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Bandhan Bank Share Price | बँक FD नव्हे! या बँकेचा स्वस्त शेअर अल्पावधीत देईल 47 टक्के परतावा, स्टॉक चार्टने दिले संकेत

Bandhan Bank Share Price

Bandhan Bank Share Price| बंधन बँकेंच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, या बँकेच्या शेअर्समध्ये 46 टक्के वाढ पाहायला मिळू शकते. मार्च तिमाहीमध्ये बंधन बँकेने जबरदस्त कामगिरी केली आहे. बंधन बँकेच्या ठेवी तिमाही आधारावर 15.1 टक्क्यांनी वाढल्या असून वार्षिक आधारावर 25.1 टक्क्यांनी वाढल्या आहेत. या बँकेचे CASA प्रमाण तिमाही आणि वार्षिक आधारावर 18 टक्के नोंदवले गेले आहे. शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी बंधन बँकेचे शेअर्स 0.28 टक्के घसरणीसह 197.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( बंधन बँक अंश )

ब्रोकरेज फर्म नोमुराने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, मायक्रोफायनान्स कलेक्शन वाढल्यामुळे बंधन बँकेने आपल्या व्यावसायिक कामगिरीत मजबूत वाढ नोंदवली आहे. बँकेच्या किरकोळ आणि घाऊक ठेवींमध्ये वाढ पाहायला मिळाली आहे. नोमुरा फर्मचा तज्ञांच्या मते, बंधन बँकेचे शेअर्स पुढील काळात 275 रुपये किमतीवर जाऊ शकतात. बंधन बँकेची कर्ज संकलन कार्यक्षमता 99 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

जेफरीज फर्मच्या तज्ञांच्या मते, बंधन बँकेचे शेअर्स 290 रुपये किमतीवर जाऊ शकतात. म्हणजेच ही टार्गेट प्राइस सध्याच्या किमतीच्या तुलनेत 47 टक्क्यांनी अधिक आहे. बंधन बँकेचे एमडी आणि सीईओ चंद्रशेखर घोष यांना आरबीआयने मुदत वाढ दिल्याने बंधन बँकेच्या शेअर्समध्ये मजबूत वाढीचे ट्रिगर पाहायला मिळत आहे. घोष यांचा कार्यकाळ 9 जुलै 2024 रोजी संपणार आहे.

बंधन बँकेचे शेअर्स 5 एप्रिल रोजी 2.75 टक्क्यांच्या वाढीसह 203.55 रुपये किमतीवर ओपन झाले होते. व्यवहाराच्या शेवटी हा स्टॉक 0.35 टक्क्यांच्या घसरणीसह 197.40 रुपये किमतीवर आला होता. 14 मार्च 2024 रोजी बंधन बँकेचे शेअर्स 173.45 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 1 जून 2023 रोजी या बँकेचे शेअर्स 272 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या बँकेचे एकूण बाजार भांडवल 32000 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bandhan Bank Share Price NSE Live 06 April 2024.

हॅशटॅग्स

#Bandhan Bank Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x