15 December 2024 7:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

BEL Share Price | BEL सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मिळेल 43% पर्यंत परतावा, फायदा घ्या - Marathi News

Highlights:

  • BEL Share Price – NSE: BEL
  • पीएनबी हाउसिंग फायनान्स – PNB Housing Share Price
  • भारत इलेक्ट्रॉनिक्स – NSE:BEL
  • एसबीआय लाईफ – SBI Life Share Price
  • कोल इंडिया – Coal India Share Price
  • भारती एअरटेल – Bharti Airtel Share Price
BEL Share Price

BEL Share Price | जागतिक गुंतवणूक बाजारात सध्या मंदीचे वातावरण पसरले आहे. अमेरिकेत सध्या जागतिक मंदी येणार की काय, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत याचा परिणाम नक्कीच जागतिक गुंतवणूक बाजारात पाहायला मिळेल. अशा काळात अनेक सावध गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे. अशा काळात अनेक तज्ञ गुंतवणुकदारांना आपल्या पोर्टफोलिओमध्ये लार्जकॅप स्टॉक्स सामील करण्याचा सल्ला देत आहेत.

तज्ञांनी गुंतवणूकदारांसाठी टॉप 5 शेअर्स निवडले आहेत, जे मंदीच्या काळात देखील गुंतवणुकदारांना चांगली कमाई करून देऊ शकतात. या शेअर्समध्ये गुंतवणुक करून तुम्ही 43 टक्क्यांपर्यंत नफा सहज कमवू शकता.

पीएनबी हाउसिंग फायनान्स :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 27,581 कोटी रुपये आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक गुंतवणूकदारांना सध्याच्या किमतीच्या तुलनेत 43.2 टक्के परतावा कमावून देऊ शकतो. आज बुधवार दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.95 टक्के वाढीसह 1,080.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

भारत इलेक्ट्रॉनिक्स :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 212239 कोटी रुपये आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक गुंतवणूकदारांना सध्याच्या किमतीच्या तुलनेत 34.3 टक्के परतावा कमावून देऊ शकतो. आज बुधवार दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.25 टक्के घसरणीसह 283.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एसबीआय लाईफ :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 182466 कोटी रुपये आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक गुंतवणूकदारांना सध्याच्या किमतीच्या तुलनेत 34.5 टक्के परतावा कमावून देऊ शकतो. आज बुधवार दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.43 टक्के वाढीसह 1,845.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

कोल इंडिया :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 304161 कोटी रुपये आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक गुंतवणूकदारांना सध्याच्या किमतीच्या तुलनेत 31.8 टक्के परतावा कमावून देऊ शकतो. आज बुधवार दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.62 टक्के वाढीसह 491.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

भारती एअरटेल :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 947097 कोटी रुपये आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक गुंतवणूकदारांना सध्याच्या किमतीच्या तुलनेत 30.9 टक्के परतावा कमावून देऊ शकतो. आज बुधवार दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.23 टक्के वाढीसह 1,665.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Latest Marathi News | BEL Share Price 18 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

BEL Share Price(95)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x