16 December 2024 12:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

BEL Share Price | मल्टिबॅगर BEL शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, रिपोर्टसह पुढची टार्गेट प्राईस नोट करा

BEL Share Price

BEL Share Price | बीईएल कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी किंचित तेजी पाहायला मिळाली होती. या कंपनीचे (NSE: BEL) शेअर्स चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, 12 जुलैपासून आतापर्यंत या कंपनीला 695 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. या ऑर्डरमध्ये बीईएल कंपनीला लढाऊ व्यवस्थापन प्रणाली, दळणवळण उपकरणे, स्थिर ऑप्ट्रोनिक पेडेस्टल्स, अपग्रेड, स्पेअर्स आणि सेवा प्रदान करण्याचे काम देण्यात आले आहे. ( बीईएल कंपनी अंश )

संपुर्ण चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत बीईएल कंपनीला 5920 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी बीईएल स्टॉक 0.53 टक्के वाढीसह 306.10 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

ब्रोकरेज फर्म नुवामा अल्टरनेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह रिसर्चचा विश्वास आहे की जर बीईएल स्टॉक निफ्टी 50 इंडेक्स सामील केला तर कंपनीमध्ये 442 दशलक्ष डॉलर्स गुंतवणुकीचे आगमन होऊ शकते. मागील एका महिन्यात बीईएल स्टॉकमध्ये किंचित घसरण पहायला मिळाली होती. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 64 टक्के परतावा कमावून दिला आहे. ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शिअलने बीईएल स्टॉकवर BUY रेटिंग देऊन 360 रुपये टारगेट प्राइससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

तज्ञांच्या मते, 2024-2025 मध्ये कंपनीच्या महसूल संकलनात 15 टक्के वाढ होऊ शकते. तज्ञांनी हा स्टॉक 360 रुपये टार्गेट प्राईससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. नुवामा फर्मने भारत इलेक्ट्रॉनिक्स स्टॉकवर ‘होल्ड’ रेटिंग जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 304 रुपये किमतीवर जाऊ शकतो. निर्मल बंग इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने बीईएल शेअर्सवर SELL रेटिंग देऊन 280 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे.

News Title | BEL Share Price NSE: BEL 24 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

BEL Share Price(95)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x