BEL Share Price | BEL सह हे 4 डिफेन्स शेअर्स मालामाल करणार, पुन्हा मिळेल मल्टिबॅगर परतावा
BEL Share Price | मागील काही वर्षात भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या सरकारी डिफेन्स कंपन्यानी गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मात्र आता बजेटपूर्वी या डिफेन्स स्टॉकमध्ये जबरदस्त अस्थिरता निर्माण झाली आहे. ही अस्थिरता तात्पुरती असून हे डिफेन्स स्टॉक पुढील काळात तेजीत येऊ शकतात, असा विश्वास अनेक तज्ञांनी व्यक्त केला आहे.
यासाठी तज्ञांनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स, भारत डायनॅमिक्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हे शेअर्स पुढील काळात गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतात.
हिंदुस्थान एरोनॉटिक्स :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकची टारगेट प्राइस 6145 रुपये निश्चित केली आहे. शुक्रवार दिनांक 19 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.30 टक्के घसरणीसह 4,800 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 148 टक्के परतावा कमावून दिला आहे.
भारत डायनॅमिक्स :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकची टारगेट प्राइस 1643 रुपये निश्चित केली आहे. शुक्रवार दिनांक 19 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.88 टक्के घसरणीसह 1,471 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 150 टक्के परतावा कमावून दिला आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकची टारगेट प्राइस 339 रुपये निश्चित केली आहे. शुक्रवार दिनांक 19 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.15 टक्के घसरणीसह 306.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 140 टक्के परतावा कमावून दिला आहे.
BEML :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकची टारगेट प्राइस 5216 रुपये निश्चित केली आहे. शुक्रवार दिनांक 19 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.93 टक्के घसरणीसह 4,634 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 190 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | BEL Share Price NSE Live 20 July 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News