13 December 2024 12:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Canara Bank Share Price | या सरकारी बँकेची FD नव्हे, शेअर खिसे भरतोय, झुनझुनवालांचाही फेव्हरेट स्टॉक, टार्गेट प्राईस पहा

Canara Bank Share price

Canara Bank Share Price | शेअर बाजारात बिग बुल म्हणून प्रसिद्ध असलेले दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेल्या कॅनरा बँकेच्या शेअर्समध्ये मागील 6 महिन्यांत कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. मागील 6 महिन्यांत या सरकारी बँकेच्या शेअर्सची किंमत 80 टक्के मजबूत झाली आहे. कॅनरा बँकेच्या शेअर्सनी सोमवार दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी आपली नवीन उच्चांक किंमत स्पर्श केली होती. मंगळवार दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी कॅनरा बँकेचे शेअर्स 0.57 टक्के वाढीसह 337.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 340.40 रुपये ही किंमत या बँकेच्या शेअर्ससाठी 5 वर्षातील उच्चांक पातळी आहे. यापूर्वी कॅनरा बँकेचे शेअर्स फेब्रुवारी 2018 रोजी 340.40 रुपये किमतीवर पोहचले होते. कॅनरा बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत171.75 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Canara Bank Share Price | Canara Bank Stock Price | BSE 532483 | NSE CANBK)

कॅनरा बँक शेअर्स लक्ष किंमत :
स्टॉक मार्केट तज्ज्ञ म्हणतात की, 315 रुपये किंमत पातळी कॅनरा बँकेच्या शेअर्ससाठी योग्य खरेदी किंमत आहे. तज्ञांना विश्वास आहे की, पुढील 3 महिन्यांत कॅनरा बँक स्टॉक 370 ते 380 रुपयांवर पोहोचू शकतो. GCL सिक्युरिटीज फर्मचे तज्ञ आपल्या अहवालात म्हणतात की कॅनरा बँकेचे शेअर्स पुढील काळात 370-380 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. तज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे की, मार्च 2023 च्या अखेरीस हा स्टॉक आपल्या गुंतवणुकदारांना दुहेरी अंकी परतावा कमावून देऊ शकतो. अशा परिस्थितीत तज्ञांनी कॅनरा बँकेचे शेअर्स 310 रुपयापासून खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे, आणि स्टॉप लॉस 297 रुपये किमतीवर लावावा.

झुनझुनवाला यांची गुंतवणूक :
जुलै-सप्टेंबर 2022 मध्ये जाहीर केलेय तिमाही शेअरहोल्डिंग डेटानुसार , राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये कॅनरा बँकेचे 2,68,47,400 शेअर्स होल्ड आहेत. याचे प्रमाण कॅनरा बँकेच्या एकूण भाग भांडवलाच्या 1.48 टक्के आहे. ऑक्टोबर-डिसेंबर 2022 या तिमाहीमधील कॅनरा बँकेचा शेअरहोल्डिंग डेटा येण्यास अवकाश आहे. या तिमाहीत समजेल की झुनझुनवाला यांच्या कडे कॅनरा बँकेचे किती शेअर्स आहेत. 14 ऑगस्ट 2022 रोजी झुनझुनवाला यांचे निधन झाले होते. कॅनरा बँकेच्या शेअर्सनी मागील एका वर्षात बँकिंग बेंचमार्क निर्देशांकांच्या तुलनेत अधिक परतावा दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Canara Bank Share Price 532483 CANBK check details on 03 January 2023.

हॅशटॅग्स

#Canara Bank Share Price(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x