14 December 2024 2:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Crompton Greaves Share Price Today | पुढील काही दिवसांत हा शेअर 56 टक्क्यांहून अधिक परतावा देऊ शकतो, टार्गेट प्राईस तपासून घ्या

Crompton Greaves Share Price

Crompton Greaves Share Price| ‘क्रॉम्प्टन ग्रीव्हज कन्ड्युमर इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स एका वर्षात 25 टक्के घसरले आहेत. पुढील काही दिवसांत या कंपनीचे शेअर्स 56 टक्क्यांहून अधिक परतावा देऊ शकतात असे तज्ञ म्हणाले. शेअरची किंमत पुढील काळात 403 रुपयावर जाऊ शकते असे तज्ञ म्हणाले. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 257 रुपयांवर क्लोज झाला होता.

तर शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.41 टक्के घसरणीसह 255.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. शेअर बाजारातील 39 तज्ज्ञांपैकी 29 जणांनी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तर 17 जणांनी स्टॉक बाय करण्याचा सल्ला दिला आहे. 12 जणांनी स्टॉकवर खरेदीचा सल्ला दिला आहे. यापैकी दोघांनी स्टॉक विकण्याचा सल्ला दिला आहे.

लक्ष किंमत :
‘क्रॉम्प्टन ग्रीव्हज कन्ड्युमर इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स पुढील काळात 440 रुपये किंमत स्पर्श करू शकतात, असे प्रभुदास लिलाधर फर्मच्या तज्ञांनी म्हंटले आहे. क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीच्या स्टॉकवर तज्ञांनी सरासरी 403 रुपये लक्ष्य किंमत दिली आहे. सध्याच्या किमतीपेक्षा हा स्टॉक 56 टक्क्यांनी वाढू शकतो, असे तज्ञ म्हणतात. पुढील 12 महिन्यात हा स्टॉक 71 टक्क्यांच्या वाढीसह 440 रुपयांवर पोहोचू शकते. तर मध्यम काळात स्टॉक 352.42 रुपये पोहोचू शकतो. डाऊन ट्रेण्डमध्ये स्टॉक 250 रुपयांपर्यंत खाली जाऊ शकतो.

‘क्रॉम्प्टन ग्रीव्हज’ कंपनीच्या शेअरने आतापर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना 90 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 10 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात कंपनीच्या गुंतवणूकदारांना 30 टक्के तोटा सहन करावा लागला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची निराशा झाली आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चाक पातळी किंमत 429 रुपये आणि नीचांक पातळी किंमत 251 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Crompton Greaves Share Price Today on 06 May 2023.

हॅशटॅग्स

Crompton Greaves Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x