16 December 2024 1:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Divi's Laboratories Share Price | जस जसा कोरोना वाढतोय तस तसा या फार्मा स्टॉकचा परतावा सुद्धा तेजीने वाढतोय, खरेदी करा, फायदा होईल

Divi's Laboratories Share Price

Divi’s Laboratories Share Price | भारतात सध्या ‘कोरोना’ पुन्हा डोकेवर काढत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे फार्मा कंपन्यांच्या शेअर्स वाढू शकतात असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फार्मा निर्देशांकात मोठी उसळी पाहायला मिळाली होती. फॉर्म इंडेक्स काल 2 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता. आणि हेल्थ केअर इंडेक्स देखील 1.81 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता. (Divi’s Laboratories Limited)

निफ्टी फार्मा इंडेक्समधील ‘डिव्हिस लॅब’ कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 8.77 टक्के वाढीसह 3184 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या स्टॉक मध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळाली. आज गुरूवार दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.31 टक्के घसरणीसह 3,170.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. यासोबतच ‘लॉरस लॅब्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स आज 2.85 टक्के घसरणीसह 313.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रकोपासोबत फार्मा निर्देशांकातील ग्लॅक्सो, सनोफी, अल्केम आणि अॅबॉट इंडिया हे शेअर्स देखील वाढत जातील असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

हेल्थकेअर इंडेक्समध्ये सामील असलेले शेअर्स देखील कमालीचे वाढत आहेत. निफ्टी हेल्थ केअर इंडेक्समधील 20 पैकी 17 शेअर्स तेजीत व्यवहार करत होते. मात्र आज या सर्व स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. मेट्रोपोलिस हेल्थ केअर कंपनीचा स्टॉक आज 0.55 टक्के घसरणीसह 1,287.65 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. बायोकॉन कंपनीचे शेअर्स 0.16 टक्के वाढीसह 224.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार सध्या भारतात कोविडची 40251 सक्रिय प्रकरणे असून त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Divi’s Laboratories Share Price on 13 April 2023.

हॅशटॅग्स

#Divis Laboratories Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x