12 December 2024 10:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Divi's Labs Share Price | डेव्हिस लॅब कंपनी गुंतवणुकदारांना प्रति शेअर 1500 टक्के डिव्हीडंड देणार, फायदा घेणार?

Highlights:

  • Divi’s Labs Share Price Today
  • Divi’s Labs Share Price NSE
  • Divi’s Labs Share Price BSE
  • Divi’s Labs Share Price Return History
  • Divi’s Labs Share Price Prediction 2025
Divi's Labs Share price

Divi’s Labs Share Price | डेव्हिस लॅब या फार्मा कंपनीने शनिवारी मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहे. कंपनीने तिमाही निकालासोबत प्रति शेअर 1500 टक्के लाभांश वाटप करण्याचा सल्ला दिला आहे. कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर 30 रुपये लाभांश वाटप करणार आहे. (Divi’s Labs Share Price Today)

मागील आठवड्यात शुक्रवारी डेव्हिस लॅब कंपनीचे शेअर्स 1.9 टक्क्यांच्या घसरणीसह 3097.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक 22 मे 2023 रोजी या कंपनीचे (Divi’s Labs Share Price NSE) शेअर्स 2.56 टक्के वाढीसह 3,177.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Divi’s Labs Share Price BSE)

कंपनीची तिमाही कामगिरी :
मार्च 2023 तिमाहीत डेव्हिस लॅब कंपनीने 320.97 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत डेव्हिस लॅब कंपनीचा निव्वळ नफा 894.64 कोटी रुपये नोंदवला गेला होता. म्हणजेच YOY आधारावर पाहता डेव्हिस लॅब कंपनीच्या नफ्यात 64.1 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली आहे. जानेवारी ते मार्च 2023 दरम्यान कंपनीचा EBITDA 487.60 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मागील वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत डेव्हिस लॅब कंपनीच्या EBITDA मध्ये 55.80 टक्के घसरण झाली आहे.

गुंतवणुकीवर परतावा : Divi’s Labs Share Price Return History
डेव्हिस लॅब कंपनीच्या शेअर धारकांसाठी 2023 हा वर्ष फारसा सकारात्मक राहिला नाही. या काळात कंपनीच्या शेअर्सची किंमत 28 टक्क्यांनी घसरली आहे. मागील 6 महिन्यांत डेव्हिस लॅब कंपनीच्या शेअरने फारशी चांगली कामगिरी केलेली नाही.

ज्या गुंतवणूकदारांनी 5 वर्षांपूर्वी डेव्हिस लॅब कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावले होते, त्यांना आता 169 टक्के परतावा मिळाला आहे. डेव्हिस लॅब कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 4438.80 रुपये प्रति शेअर होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 2730 रुपये प्रति शेअर होती.

डिव्हीज लॅबोरेटरीजच्या शेअरची २०२५ मध्ये अंदाजित अपेक्षित किंमत (Divi’s Labs Share Price Prediction 2025)
जानेवारी 2025 मध्ये डिव्हीज लॅबोरेटरीजच्या शेअरसाठी कमाल किंमत लक्ष्य 6,431.50 रुपये अपेक्षित आहे, तर किमान किंमत लक्ष्य 4,947.31 रुपये आहे. वर्ष 2025 ची सरासरी उद्दिष्ट किंमत सुमारे 6,500 रुपये आहे.

News Title | Divi’s Labs Share price today on 22 May 2023.

FAQ's

Divi's Labs Share Price Today

Divis Labs share price today was Rs 3,184.60 as on 22 May, 2023, 03:59 PM IST. Divis Labs share price was Up by 2.79%

Divi's Labs Share Price NSE

Divis Labs share price NSE was Rs 3,184.60 as on 22 May, 2023, 03:59 PM IST. Divis Labs share price was Up by 2.79%

Divi's Labs Share Price BSE

Divis Labs share price BSE was Rs 3,182.00 as on 22 May, 2023, 03:59 PM IST. Divis Labs share price was Up by 2.72%

Divi's Labs Share Price Return History

Investors who invested in shares of Davies Lab Company 5 years ago have now received a return of 169 percent. The 52-week high price of Davis Labs Company stock was Rs.4438.80 per share. While the 52 week low price was Rs 2730 per share.

Divi's Labs Share Price Prediction 2025

The maximum price target for Divi’s Laboratories share in January 2025 is expected to be Rs.6,431.50, while the minimum price target is Rs.4,947.31. The average target price for the year 2025 is around Rs.6,500.

हॅशटॅग्स

Divis Labs Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x