13 December 2024 2:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Garden Reach Shipbuilders Share Price | खरेदी करा हा शेअर! 1 महिन्यात दिला 70% परतावा, तेजीचा फायदा घ्या

Garden Reach Shipbuilders Share Price

Garden Reach Shipbuilders Share Price | गार्डन रीच शिपबिल्डर्स या जहाज बांधणी कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के पेक्षा जास्त वाढीसह 2474 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 70 टक्के परतावा कमावून दिला आहे. याकाळात हा स्टॉक 1417 रुपयेवरून 2400 रुपये किमतीवर पोहचला आहे. ( गार्डन रीच शिपबिल्डर्स कंपनी अंश )

मागील 5 दिवसात गार्डन रीच शिपबिल्डर्स कंपनीचे शेअर्स 17 टक्केपेक्षा जास्त वाढले आहेत. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 200 टक्के वाढली आहे. आज बुधवार दिनांक 3 जुलै 2024 रोजी गार्डन रीच शिपबिल्डर्स स्टॉक 1.99 टक्के वाढीसह 2,453.50 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

1 एप्रिल 2024 रोजी गार्डन रीच शिपबिल्डर्स कंपनीचे शेअर्स 807.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 2 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 2474 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील 6 महिन्यांत गार्डन रीच शिपबिल्डर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 180 टक्के परतावा कमावून दिला आहे. याकाळात हा स्टॉक 863.65 रुपयेवरून वाढून 2400 रुपये किमतीवर पोहचला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 2474 रुपये होती. तर नीचांकी पातळी 558.60 रुपये होती.

मागील 2 वर्षांत गार्डन रीच शिपबिल्डर्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 990 टक्के वाढली आहे. 1 जुलै 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 220.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 2 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 2474 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील 5 वर्षांत गार्डन रीच शिपबिल्डर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1930 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 5 जुलै 2019 रोजी या कंपनीचे शेअर्स 118.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. गार्डन रीच शिपबिल्डर्स कंपनीचे शेअर्स 2 जुलै 2024 रोजी 2474 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Garden Reach Shipbuilders Share Price NSE Live 03 July 2024.

हॅशटॅग्स

Garden Reach Shipbuilders Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x