13 December 2024 2:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

GI Engineering Solutions Share Price Today | 11 रुपयाचा पेनी शेअर रोज अप्पर सर्किट तोडतोय, पैसा झटपट वाढतोय, खरेदी करावा?

GI Engineering Solutions Share Price

GI Engineering Solutions Share Price Today | सध्या जर तुम्ही गुंतवणूक करण्यायोग्य स्वस्त स्टॉकच्या शोधात असाल तर, आज या लेखात आम्ही तुम्हाला एका धमाकेदार स्टॉकची माहिती देणार आहोत. तुम्ही या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. मागील सहा महिन्यापासून ‘जीआई इंजीनियरिंग सॉल्यूशंस लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये सतत अप्पर सर्किट लागत आहे. इतक्या जलद वेगात वाढणाऱ्या स्टॉकबद्दल आणखी एक मोठी बातमी आली आहे. (GI Engineering Solutions Limited)

‘जीआई इंजीनियरिंग सॉल्यूशंस लिमिटेड’ कंपनीच्या संचालक मंडळाने राइट्स इश्यूचा प्रस्ताव मंजूर केला आहे. कंपनीने या राइट्स इश्यूची रेकॉर्ड डेटही जाहीर केली आहे. करण्यात आली आहे. मंगळवार दिनांक 18 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.46 टक्के घसरणीसह 11.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

राइट्स इश्यू तपशील :
1) राइट्स इश्यू सुरुवात : 27 एप्रिल 2023
2) अंतिम कालावधी : 9 मे 2023
3) रेकॉर्ड तारीख : 18 एप्रिल 2023
4) शेअरची किंमत : 10 रुपये
5) हक्क जारी करण्याचे प्रमाण : 11 : 8

‘जीआई इंजीनियरिंग सॉल्यूशंस लिमिटेड’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 11.55 रुपये प्रति शेअर होती. तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत प्रति शेअर 3.90 रुपये होती. या कंपनीने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. मागील एका महिन्यात ‘जीआई इंजीनियरिंग सॉल्यूशंस लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 84.30 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या शेअरची किंमत बेट लावलेल्या गुंतवणूकदारांना 120.79 टक्के मजबूत झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | GI Engineering Solutions Share Price Today on 18 April 2023.

हॅशटॅग्स

GI Engineering Solutions Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x