15 December 2024 8:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

GTL Share Price | शेअर प्राईस 13 रुपये, रिलायन्स ग्रुपकडून मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला, स्टॉक रॉकेट होणार - BSE: 513337

GTL Share Price

GTL Share Price | जीटीएल कंपनीचा पेनी शेअर मोठ्या प्रमाणात खरेदी केला जातोय. मंगळवारी हा पेनी ५% वाढला होता. मात्र काही वेळाने 1.31% वाढून 13.9 रुपयांवर पोहोचला (BSE: 513337) होता. जीटीएल कंपनीचा शेअर प्राईस अजून तेजीने वाढण्याचे संकेत मिळाले आहेत. (गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी अंश)

कंपनीला रिलायन्स ग्रुपकडून नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला
गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीने शेअर बाजारांना माहिती देताना म्हटले आहे की, ‘कंपनीने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचा जुना कॉन्ट्रॅक्ट पूर्ण केला आहे. गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीला रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीकडून नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. या बातमीनंतर गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीचा शेअर तेजीत आला आहे. मंगळवार 15 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.31 टक्के वाढून 13.9 रुपयांवर पोहोचला होता. बुधवार 16 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.93 टक्के घसरून 13.7 रुपयांवर पोहोचला होता.

कंपनीने नवीन कॉन्ट्रॅक्टची माहिती दिली
गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीने एक्सचेंजला फायलिंगमध्ये माहिती देताना म्हटले आहे की, ‘कंपनीला रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीकडून 29 कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता. तो कॉन्ट्रॅक्ट 14 ऑक्टोबर 2024 रोजी पूर्ण झाली आहे. गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीला ५ मार्च २०२४ रोजी हा कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता. आता रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीकडून 31 करोड रुपयांचा नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. पुढील दोन महिन्यांत ही ऑर्डर पूर्ण करायची आहे अशी माहिती गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीने फायलिंगमध्ये दिली आहे.

गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीने 500 कोटी रुपये उभे केले
गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीने QIP द्वारे 43.48 शेअर्स जारी करून 500 करोड रुपये यशस्वीरित्या उभे केले आहेत.

गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी शेअर बद्दल
गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी किंमत 45.9 रुपये होती. तर 52 आठवड्यांची निच्चांकी किंमत 10.8 रुपये होती. गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी शेअरने २०२४ मध्ये ५९% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | GTL Share Price 16 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#GTL Share Price(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x