13 December 2024 11:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, फायदा घ्या - NSE: RELIANCE Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL
x

Hot Stocks | या 2 शेअर्सवर लक्ष ठेवा, तज्ञांनी दिला स्टॉक खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस तपासा

Hot Stock

Hot Stocks | जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत परतावा कमवायचा विचार करत असाल तर या दोन शेअर्सवर विशेष लक्ष ठेवा आणि संधी मिळताच गुंतवणूक करा. भारतीय ब्रोकरेज आणि रिसर्च फर्म प्रभुदास लिल्लाधरने असे दोन स्टॉक निवडले आहेत, ज्यात पैसे लावून गुंतवणुकदार पुढील येणाऱ्या काळात मजबूत परतावा कमवू शकता. ब्रोकरेज आणि रिसर्च फर्म प्रभुदास लिल्लाधरने या स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या दोन स्टॉकचे नाव आहे, रामको सिमेंट्स लिमिटेड आणि क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स लिमिटेड. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉक बद्दल थोडक्यात माहिती.

1) रॅमको सिमेंट्स :
ब्रोकरेज फर्मने आपल्या ग्राहकांना सल्ला दिला आहे की, हा स्टॉक 703 रुपयेचा स्टॉप लॉस लावून 825 रुपयेच्या लक्ष किमतीसाठी खरेदी करावा. रॅमको सिमेंट्स कंपनीची स्थापना 1957 साली झाली होती, आणि ही कंपनी रॅमको ग्रुपचा एक भाग आहे. या कंपनीचे मुख्य कार्यालय चेन्नई शहरात असून ही कंपनीहे सिमेंटचे उत्पादन करते.

2) क्रॉम्प्टन ग्रीव्हज :
ब्रोकरेज फर्मने आपल्या ग्राहकांना हा स्टॉक 347 रुपयेचा स्टॉप लॉस लावून 422 रुपयेच्या लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. क्रॉम्प्टन ग्रीव्हज ही कंपनी भारतातील अग्रगण्य कंज्युमर कंपन्यांपैकी एक आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Hot Stock pick of two shares for investment and earning good returns in short term on 09 November 2022.

हॅशटॅग्स

#Hot Stock(315)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x