1 May 2024 12:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय?
x

IKIO Lighting IPO | आला रे आला IPO आला! IKIO लायटिंग कंपनीचा IPO लाँच होतोय, कंपनी तपशील आणि ग्रे मार्केट संकेत

Highlights:

  • IKIO Lighting IPO
  • IKIO लायटिंग कंपनी IPO तपशील
  • किरकोळ गुंतवणूकदार कमाल 13 लॉटसाठी बोली लावू शकतात
  • IKIO लायटिंग IPO ग्रे मार्केट परफॉर्मन्स
IKIO Lighting IPO

IKIO Lighting IPO | IKIO लायटिंग या LED लाइटिंग क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. IKIO लायटिंग कंपनीचा IPO 6 जून 2023 रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला केले जाणार आहे. आणि हा IPO 8 जून 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहील. अँकर गुंतवणूकदार 5 जून पासून गुंतवणूक केऊ शकतात. सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर या कंपनीचा IPO तुम्हाला फायदा देऊ शकतो. गुंतवणूक करण्यापूर्वी पूर्ण डिटेल जाणून घेऊ.

IKIO लायटिंग कंपनी IPO तपशील

IKIO लायटिंग कंपनी आपल्या IPO साठी शेअरची किंमत बँड 270 रुपये ते 285 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस नुसार IKIO लायटिंग कंपनी आपल्या IPO मध्ये 350 कोटी रुपये मूल्याचे फ्रेश शेअर्स इश्यू करणार आहे. कंपनीचे प्रवर्तक हरदीप सिंग आणि सुरमीत कौर हे देखील आपले 9 दशलक्ष इक्विटी शेअर्सऑफर फॉर सेल अंतर्गत खुल्या बाजारात विकणार आहे.

IKIO लायटिंग कंपनी आपल्या IPO मधून 607 कोटी रुपये भांडवल उभारणीचा प्रयत्न करणार आहे. ही कंपनी आपल्या IPO मध्ये एक लॉट अंतर्गत 52 शेअर्स जारी करेल.

किरकोळ गुंतवणूकदार कमाल 13 लॉटसाठी बोली लावू शकतात

किरकोळ गुंतवणूकदार कमाल 13 लॉटसाठी बोली लावू शकतात. मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स यांना IPO इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर केफिन टेक्नॉलॉजी यांना रजिस्ट्रार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

IKIO लायटिंग IPO ग्रे मार्केट परफॉर्मन्स

IKIO लायटिंग कंपनीचे IPO स्टॉक 1 जून 2023 रोजी ग्रे मार्केटमध्ये 50 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. जर ग्रे मार्केटमध्ये ही प्रीमियम किंमत टिकुन राहिली तर हा शेअर 335 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. IKIO लायटिंग ही कंपनी LED लाइटिंग सोल्यूशन्स प्रदान करणारी आघाडीची उत्पादक कंपनी आहे. या कंपनीचे चार उत्पादन कारखाने असून एक उत्तराखंडमधील सिडकुल हरिद्वार इंडस्ट्रियल पार्कमध्ये कार्यरत आहे. आणि तीन उत्पादन केंद्र नोएडामध्ये आहे.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IKIO Lighting IPO today on 02 June 2023.

हॅशटॅग्स

#IKIO Lighting IPO(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x