Indian Hotels Share Price | टाटा तिथे नो घाटा! इंडियन हॉटेल्स शेअरने 3 वर्षात दिला 467 टक्के परतावा, आता नवीन टार्गेट प्राईस, फायदा घेणार?
Highlights:
- Indian Hotels Share Price
- 1 वर्षांत 70 टक्के परतावा
- 3 वर्षात दिला 467 टक्के परतावा
Indian Hotels Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘इंडियन हॉटेल्स’ कंपनीच्या शेअरने नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4 टक्क्यांच्या वाढीसह 389.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
यासह इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअर्सनी नवीन उच्चांक पातळी स्पर्श केली आहे. इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 207.25 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 26 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.26 टक्के वाढीसह 381.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांत 70 टक्के परतावा :
इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 73.14 टक्के परतावा कमावून दिला आहे. 25 मे 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 221.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स 25 मे 2023 रोजी 389.20 रुपये किमतीवर पोहचले होते. मागील 4 महिन्यांत इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना 33 टक्के परतावा दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 11.92 टक्के वाढले आहेत.
3 वर्षात दिला 467 टक्के परतावा :
इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 467 टक्के परतावा कमावून दिला आहे. 22 मे 2020 रोजी इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स 67.09 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स 26 मे 2023 रोजी 381 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. जर तुम्ही 3 वर्षांपूर्वी इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 5.81 लाख रुपये झाले असते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Indian Hotels Share Price today on 26 May 2023.
FAQ's
आपण इंडियन हॉटेल्स शेअर्स Zerodha Kite, Angel One App, Upstox Pro, 5paisa, ICICI Direct App and Groww वर डीमॅट खाते तयार करून आणि केवायसी कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी करून खरेदी करू शकता.
कोणत्याही शेअरच्या शेअरची किंमत अस्थिर असते आणि वेगवेगळ्या घटकांमुळे दिवसभर बदलत राहते. २६ मे २०२३ रोजी इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअरची किंमत रु.३७५.३० आहे.
मार्केट कॅपिटलायझेशन, मार्केट कॅपसाठी कमी, सार्वजनिकरित्या व्यवहार केलेल्या कंपनीच्या थकित शेअर्सचे बाजार मूल्य आहे. २६ मे २०२३ रोजी इंडियन हॉटेल्स कंपनीचे मार्केट कॅप ५४,०६० कोटी रुपये आहे.
26 मे 2023 पर्यंत इंडियन हॉटेल्स कंपनीचे पीई आणि पीबी गुणोत्तर 53.90935 आणि 6.77283 आहे.
52 आठवड्यांचा उच्चांक/ नीचांकी दर हा त्या दिलेल्या कालावधीत (1 वर्षासारखा) इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअरने व्यवहार केलेला सर्वोच्च आणि सर्वात कमी दर आहे आणि तो तांत्रिक सूचक मानला जातो. २६ मे २०२३ रोजी इंडियन हॉटेल्स कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी आणि नीचांकी भाव रु.३८९.२० आणि रु.२०७.२५ आहे.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News