3 May 2024 4:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल
x

Indraprastha Gas Share Price | या शेअरवर 150 टक्क्यांचा मल्टिबॅगर डिव्हीडंड मिळणार, असे शेअर्स गुंतवणुकीसाठी उत्तम

Indraprastha Gas Share Price

Indraprastha Gas Share Price | चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये अनेक कंपन्यांनी निराशाजनक कामगिरी केली. तर काही कंपन्यांनी जबरदस्त नफा कमवला, त्यापैकीच एक कंपनी आहे, ‘इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड’. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड कंपनीने बुधवार दिनांक 25 जानेवारी 2022 रोजी डिसेंबर 2022 या तिमाहीचे निकाल जाहीर केले. सोबतच या सरकारी कंपनीने आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांना 150 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने लाभांश वाटपाची रेकॉर्ड तारीख ही घोषित केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Indraprastha Gas Share Price | Indraprastha Gas Stock Price | BSE 532514 | NSE IGL)

इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियमक सेबीला सादर केलेल्या माहितीत कळवले आहे की, “संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे की, कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना 150 टक्के लाभांश वाटप करणार आहे. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड कंपनीने आर्थिक वर्ष 2022-23 च्या तिसऱ्या तिमाहीत अंतरिम लाभांशाची घोषणा केली असून त्यासाठी रेकॉर्ड तारीख म्हणून 7 फेब्रुवारी 2023 हा दिवस निश्चित केला आहे. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड कंपनीने आपल्या शेअरच्या दर्शनी मूल्यावर तीन रुपये प्रति शेअर लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे.

इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड कंपनीने डिसेंबर 2022 या तिमाही मध्ये 4,089.03 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 2438.48 कोटी रुपये महसूल कमावला होता. म्हणजेच मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीतील महसुलाच्या तुलनेत यावर्षी 67.68 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. 2022-2023 या चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड कंपनीने 278.26 कोटी रुपये निव्वळ नफा कमवला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाही मध्ये कंपनीला 308 कोटी रुपये नफा झाला होता जो यावर्षी तिसऱ्या ती माहित काही प्रमाणात कमी झाला आहे.

बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी ‘इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड’ कंपनीचे शेअर एनएसई निर्देशांकावर 2.40 टक्क्यांच्या घसरणीसह 414 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एक महिना या कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी निराशाजनक राहिला होता. संपूर्ण एका महिन्यात या कंपनीच्या शेअरमध्ये फक्त 0.47 टक्क्यांची वाढ झाली आहे. 6 महिन्यांपूर्वी ज्या लोकांनी या कंपनीचे शेअर खरेदी केले होते सध्या त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 17 टक्क्यांनी वाढले आहे. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 452 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Indraprastha Gas Share Price 532514 IGL stock market live on 26 January 2023.

हॅशटॅग्स

Indraprastha Gas Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x