5 May 2024 7:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Infosys Share Price | तज्ज्ञांचा इन्फोसिस शेअरसह या दोन IT शेअर्सवर भरवसा कायम, जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस

Infosys Share Price

Infosys Share Price | सध्या भारतीय शेअर बाजारात बरीच उलाढाल पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्यांचे शेअर्स तेजी-मंदीला सामोरे जात आहेत. काही क्षेत्रात मोठ्या प्रमाणात तेजी पहायला मिळत आहे. तर काही क्षेत्रात गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात नफा वसुलीला सुरुवात केली आहे. भारतीय आयटी क्षेत्र मागील काही महिन्यापासून सुस्त पडला होता.

मात्र आता आयटी शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. जागत सध्या सुरू असलेल्या जियो पॉलिटिकल खेळामुळे जगभरातील व्यापारावर परिणाम पडला आहे. आधी रशिया-युक्रेन युद्ध, मग इस्राईल-हमास युद्ध, तर आता लेटेस्ट सुरू झालेले इराण-पाकिस्तान यांच्यातील तणाव यामुळे जगातील व्यापाराला नक्कीच धक्का लागू शकतो. मात्र अशा काळात शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा अनेक संधी मिळू शकतात. म्हणून तज्ञांनी दोन दिग्गज आयटी स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

इन्फोसिस :
तज्ञांनी इन्फोसिस कंपनीच्या शेअर्सला गुंतवणुकीसाठी प्रथम पसंती दिली आहे. तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना 1610 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आणि टार्गेट प्राइस 1700 रुपये निश्चित केली आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1641 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी इन्फोसिस स्टॉक 0.32 टक्के वाढीसह 1,645.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस :
तज्ञांनी मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या शेअर्सला गुंतवणुकीसाठी दुसरी पसंती दिली आहे. गुंतवणूक करताना तज्ञांनी या स्टॉकवर 900 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 1010 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 929 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.15 टक्के घसरणीसह 898.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Infosys Share Price NSE Live 18 January 2024.

हॅशटॅग्स

#Infosys Share Price(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x