15 December 2024 7:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी होणार मालामाल, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ

IPO GMP

IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात IPO मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. चालू आठवड्यात भारतीय शेअर बाजारात अनेक कंपन्यांचे IPO गुंतवणुकीसाठी लाँच केले जाणार आहेत. हे IPO गुंतवणुकदारांना अल्पावधीत मालामाल करू शकतात. या कंपन्यांचे IPO शेअर्स ग्रे मार्केटमध्ये शानदार कामगिरी करत आहेत. म्हणजेच हे शेअर्स गुंतवणुकदारांना लिस्टिंगच्या दिवशी भरघोस कमाई करून देतील.

फोरकास स्टुडिओ :
या कंपनीचा IPO 19 ऑगस्ट ते 21 ऑगस्टपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. या कंपनीच्या आयपीओचा आकार 37.44 कोटी रुपये आहे. ही कंपनी आपल्या IPO मध्ये 46.8 लाख फ्रेश शेअर्स वाटप करणार आहे. या कंपनीने आपल्या IPO शेअर्सची किंमत बँड 77 ते 80 रुपये निश्चित केली आहे. हा स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

ब्रेस पोर्ट लॉजिस्टिक :
या कंपनीचा IPO 19 ऑगस्ट ते 21 ऑगस्टपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. या कंपनीच्या आयपीओचा आकार 24.41 कोटी रुपये आहे. या कंपनीने आपल्या IPO शेअर्सची किंमत बँड 76 ते 80 रुपये निश्चित केली आहे. हा स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

इंटरआर्क बिल्डिंग प्रोडक्ट :
या कंपनीचा IPO 19 ऑगस्ट ते 21 ऑगस्टपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. या कंपनीच्या आयपीओचा आकार 600.29 कोटी रुपये आहे. ही कंपनी आपल्या IPO मध्ये 0.22 कोटी फ्रेश शेअर्स वाटप करणार आहे. या कंपनीने आपल्या IPO शेअर्सची किंमत बँड 850 ते 900 रुपये निश्चित केली आहे. हा स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 325 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

ओरिएंट टेक्नॉलॉजी :
या कंपनीचा IPO 19 ऑगस्ट ते 23 ऑगस्टपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. या कंपनीच्या आयपीओचा आकार 214 कोटी रुपये आहे. या कंपनीने आपल्या IPO शेअर्सची किंमत बँड 195 ते 206 रुपये निश्चित केली आहे.

आदर्श टेक्नोप्लास्ट इंडस्ट्रीज :
या कंपनीचा IPO 19 ऑगस्ट ते 23 ऑगस्टपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. या कंपनीच्या आयपीओचा आकार 16.03 कोटी रुपये आहे. या कंपनीने आपल्या IPO शेअर्सची किंमत बँड 121 रुपये निश्चित केली आहे.

QVC एक्सपोर्ट :
या कंपनीचा IPO 21 ऑगस्ट ते 23 ऑगस्टपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. या कंपनीच्या आयपीओचा आकार 24.07 कोटी रुपये आहे. ही कंपनी आपल्या IPO मध्ये 20.50 लाख फ्रेश शेअर्स वाटप करणार आहे. या कंपनीने आपल्या IPO शेअर्सची किंमत बँड 86 रुपये निश्चित केली आहे. हा स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

रिसोर्सफुल ऑटोमोबाइल :
या कंपनीचा IPO 22 ऑगस्ट ते 24 ऑगस्टपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. या कंपनीच्या आयपीओचा आकार 11.99 कोटी रुपये आहे. ही कंपनी आपल्या IPO मध्ये 10.25 लाख फ्रेश शेअर्स वाटप करणार आहे. या कंपनीने आपल्या IPO शेअर्सची किंमत बँड 117 रुपये निश्चित केली आहे. हा स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

News Title | IPO GMP for investment 19 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

IPO GMP(154)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x