IPO Investment | पैशातून उत्साह, लिस्टिंगपूर्वी ग्रे मार्केटमध्ये या IPO चे शेअर्स 74 रुपये प्रीमियमवर, कमाई होणार भाऊ
IPO Investment | DCX Systems कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांकडून अप्रतिम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. NSE निर्देशांकावर उपलब्ध डेटानुसार, DCX कंपनीच्या IPO मध्ये शेवटच्या दिवशी बुधवारी एकूण 69.79 पट अधिग्रहण झाले आहे. या IPO मध्ये, DCX कंपनीने 1.45 कोटी शेअर्स जारी केले होते, त्या तुलनेत लोकांकडून 101.27 कोटी शेअर्सची बोली प्राप्त झाली आहे. DCX Systems कंपनीच्या IPO मध्ये पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेला कोटा 84.32 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. त्याच वेळी, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेला कोटा 61.77 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. आणि गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेला कोटा 43.97 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे.
बाजार निरिक्षकांचे IPO बाबत मत :
DCX सिस्टीम कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 74 रुपयांच्या प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. या IPO मध्ये DCX कंपनीच्या शेअर्सची किंमत बँड 197-207 रुपये दरम्यान निश्चित करण्यात आली आहे. जर या IPO मध्ये कंपनीचे शेअर्स 207 रुपये पेक्षा जास्त किंमतीवर वाटप झाले आणि ग्रे मार्केटमध्ये हा स्टॉक 74 रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत असेल तर, DCX कंपनीचे शेअर्स 284 रुपयांवर सूचीबद्ध होतील, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. 11 नोव्हेंबर 2022 रोजी DCX कंपनीचे शेअर्स BSE आणि NSE इंडेक्सवर सूचीबद्ध केले जातील.
IPO मध्ये शेअर्सचे वितरण :
7 नोव्हेंबर 2022 रोजी DCX सिस्टम IPO च्या शेअर्सचे वितरण केले जातील. सोमवार दिनांक 7 नोव्हेंबर 2022 रोजी गुंतवणूकदारांना डिमॅट खात्यात त्याचे शेअर्स प्राप्त होतील. DCX सिस्टीम कंपनीच्या IPO साठी लिंक इनटाइम इंडिया कंपनीला शेअर विक्रीचे रजिस्ट्रार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या कंपनीच्या IPO मध्ये 400 कोटी रुपयांचे फ्रेश इक्विटी शेअर्स जारी केले जातील. याशिवाय, DCX कंपनीचे प्रमोटर्स आणि विद्यमान प्री IPO शेअर धारक 100 कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत बाजारात विक्रीसाठी जरी करतील. NCBG होल्डिंग्ज आणि VNG टेक्नॉलॉजी हे कंपनीचे प्रमोटर्स आहेत. भारतातील बहुतेक ब्रोकरेज फर्मने DCX सिस्टम्स कंपनीच्या IPO ला ‘सबस्क्राईब रेटिंग’ दिले असून IPO मध्ये गुंतवणुक करण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| IPO investment opportunities and gray Market price of DCX System limited on 05 November 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा