15 December 2024 1:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
x

IRFC Share Price | IRFC आणि BHEL सहित हे 5 शेअर्स खरेदी करा, दरवर्षी 257 टक्केपर्यंत परतावा मिळतोय

IRFC Share Price

IRFC Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा काळात अनेक मिडकॅप स्टॉक आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत. आज या लेखात आपण अशाच मिडकॅप स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी एका वर्षभरात आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे.

यामध्ये ऑइल इंडिया, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड, ट्रेंट लिमिटेड, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड आणि ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिसेस सॉफ्टवेअर लिमिटेड या कंपन्यांचे शेअर्स सामील आहेत. मागील एका वर्षात S&P BSE मिडकॅप निर्देशांक 53 टक्के मजबूत झाला आहे. अशा काळात अनेक शेअर्सनी मिडकॅप इंडेक्सच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे.

इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन :
या कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 251 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.034 टक्के घसरणीसह रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

ट्रेंट :
या कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 233 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.35 टक्के वाढीसह 6,525 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

ओरॅकल फायनान्शिअल सर्व्हिसेस सॉफ्टवेअर :
या कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 166 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.52 टक्के वाढीसह 10,900 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

ऑइल इंडिया :
या कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 257 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.19 टक्के वाढीसह 679.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

BHEL : या कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 185 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.10 टक्के वाढीसह 296.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

News Title | IRFC Share Price NSE Live 17 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(110)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x